• Sun. Apr 26th, 2026

Mirror

  • Home
  • विशाळगड जवळील गजापूर हिंसाचार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

विशाळगड जवळील गजापूर हिंसाचार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने वेधले लक्ष दोषींवर कठोर कारवाई व्हावी, नुकसान भरपाई मिळावी तर राज्यातील सर्वच गड, किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील हिंसाचार प्रकरणी…

अपघात टाळण्यासाठी एमआयडीसीला सर्व्हिस रोड तयार करा

युवा सेनेची मागणी अतिक्रमण व रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे अपघातांना मिळतोय आमंत्रण अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नगर-मनमाड महामार्गावरील अतिक्रमण व रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे अनेक अपघात घडत असून तातडीने सदरील अतिक्रमण काढून एमआयडीसी…

मनीषा गायकवाड ठाणे येथे महाराष्ट्र सेवा मुंबई राज्य पुरस्काराने सन्मानित

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल भिंगार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांना गुरुपौर्णिमेनिमित्त ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलनात…

ललिता गवळी यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंदोलन व सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. कारभारी गवळी यांच्या पत्नी ललिताताई गवळी यांचे दिर्घ आजाराने रविवारी (दि.21 जुलै) रात्री निधन झाले. त्या 60 वर्षाच्या होत्या. धार्मिक…

कोपरगावला झालेल्या उद्योजकीय कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग

शासकीय कर्ज योजना, उद्योजकता विकास,आर्थिक नियोजन व विक्री व्यवस्थापनावर मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- नव उद्योजक घडविण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कोपरगाव येथे अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी) मधील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती…

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे राष्ट्रवादीत दाखल

उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.…

महिला सक्षमीकरण व आरोग्यावर महिलांना मार्गदर्शन

प्रयास व दादी-नानी ग्रुपचा उपक्रम स्त्री ही कुटुंबाचा कणा -शिवानी येरकल अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. स्त्री मजबूत असेल तर कुटुंब देखील मजबूत बनते. प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम…

निमगाव वाघात शिक्षक दिनी रंगणार काव्य संमेलन

शिक्षक व साहित्यिकांचा पुरस्काराने होणार गौरव प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर)…

गुरुपौर्णिमेनिमित्त संगमनाथ महाराज यांचे गुरुपूजन

साधु-संत हे जीवनाचे खरे गुरु -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांचे गुरुपूजन केले. माळीवाडा येथील श्री विशाल गणपती…

माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम यांचा क्रांतीज्योती कृतज्ञता सन्मानाने गौरव

शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन गुरुपौर्णिमेला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने मार्कंडेय विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम यांचा खासदार निलेश लंके व प्रशिक्षण परिषद पुणेचे सहसंचालक रमाकांत…