आदिवासी कुटुंबाची जागा खाली करण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ करुन महिलांची छेडछाड
गुंडांवर ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची बहुजन मुक्ती संघटनेची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाथर्डी शहरा मधील पाथर्डी-साकेगाव-शेवगाव रस्त्यावर मीगल पंधरा ते वीस वर्षापासून…
रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीनंतर आप्पूहत्तीच्या पुतळ्याची त्याच जागेवर पुनरस्थापना व्हावी
भारतीय जनसंसदची मागणी; उपायुक्तांना निवेदन 1982 सालापासून आप्पूहत्तीशी नगरकरांचे जिव्हाळ्याचे नाते नगर (प्रतिनिधी)- शहराच्या लालटाकी परिसरातील आप्पूहत्तीचा पुतळा रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीनंतर आहे, त्याच जागेवर पुनरस्थापना करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या…
ऑल इंडिया पोस्टल एम्लॉईज युनियन अहिल्यानगर विभागाच्या अध्यक्षपदी रामेश्वर ढाकणे
तर सेक्रेटरीपदी प्रमोद कदम यांची नियुक्ती कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधत लढा उभारणार -रामेश्वर ढाकणे नगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया पोस्टल एम्लॉईज युनियन ग्रुप सी व पोस्टमन एमटीएस युनियनचे संयुक्त द्वैवार्षिक अधिवेशन मोठ्या…
शिवसेना व जन जागृती मित्र मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी
स्वास्तिक चौकातील 20 फुटी भव्य राजवाड्याची प्रतिकृती व महाराजांच्या पुतळ्याने वेधले लक्ष शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समाजात कार्यरत -शिलाताई शिंदे नगर (प्रतिनिधी)- स्वास्तिक चौक येथे शिवसेना व जन जागृती…
सरकारी कर्मचारी संघटनेचे श्रीकांत शिर्शिकर यांचे निधन
नगर (प्रतिनिधी)- राज्य कर्मचारी संघटनेचे खजिनदार श्रीकांत तथा बंडा प्रभाकर शिर्शिकर यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी (दि.14 मार्च) निधन झाले. ते 71 वर्षाचे होते. बंडा शिर्शिकर या नावाने ते सुपरिचित होते.…
नवनागापूरला युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
युवकांसह एमआयडीसीच्या कामगारांचा सहभाग नवनागापूरच्या चौकात शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णय नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, नवनागापूर येथे युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर…
इनायत शेख हिचा रमजानचा पहिला रोजा
नगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील इनायत माजिद शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या सहाव्या वर्षी रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.…
आरीज शेख याचा रमजानचा पहिला रोजा
नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील आरीज फिरोज शेख याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला आहे. तब्बल तेरा तासांहून…
कर्जुने खारे येथील जिल्हा परिषद शाळेतील 1001 विद्यार्थ्यांना मोफत परीक्षा पॅडचे वाटप
सक्षम पिढी घडविण्यासाठी कृष्णाली फाउंडेशनने उचललेले पाऊल दिशादर्शक -खासदार निलेश लंके कृष्णाली फाउंडेशनचा सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड उपलब्ध करुन देण्याचा संकल्प नगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या…
शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांची लंडनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड
जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक, धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञांचा असणार सहभाग ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले, तिथे जाऊन त्यांच्या विचारांवर चर्चा करणे अभिमानास्पद -खामकर नगर (प्रतिनिधी)- शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल…
