• Sun. May 3rd, 2026

Mirror

  • Home
  • हनुमान चालीसा पठन, भजन संध्याने दुमदुमला सर्जेपुरा परिसर

हनुमान चालीसा पठन, भजन संध्याने दुमदुमला सर्जेपुरा परिसर

पंजाबी राधाकृष्ण मंदिराच्या हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येत भाविक तल्लीन फुलांच्या होळीचा रंगला सोहळा नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय…

महात्मा फुले जयंती उत्सवाचे आयोजन

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन समाजात फुले, शाहू, आंबेडकर विचाराने कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन 13 एप्रिल रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक…

राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत आदिराज भगतचे राज्यात नेत्रदीपक यश

राज्यभरातील 16 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; लालटाकीच्या महाराष्ट्र बालक मंदिराच्या विद्यार्थ्यांचे नैपुण्य नगर (प्रतिनिधी)- आधार सोशल ट्रस्ट धायरी (पुणे) आयोजित मायेचा एक घास जवानांसाठी राष्ट्र भक्ती रुजवणाऱ्या या उपक्रमा…

60 हजार रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

नुकसान भरपाईपोटी फिर्यादीने आरोपीची गाडी डांबून ठेवून चेक घेतल्याचे झाले सिध्द नगर (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेश येथील हरित भारत नर्सरी यांच्याकडून नगर जिल्ह्यात मागविण्यात आलेली आंब्याची रोपे वेळेत प्राप्त न झाल्याने…

काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेजमध्ये शून्य भेदभाव कार्यशाळेला युवक-युवतींचा प्रतिसाद

समाजातील भेदभाव संपविण्यासाठी करण्यात आली जागृती समाजातील सर्व स्तरावर समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी संविधान महत्वपूर्ण -ॲड. महेश शिंदे नगर (प्रतिनिधी)- समाजातील सर्व स्तरावर समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी संविधान…

निमगाव वाघात बलिदान मासनिमित्त युवकांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबिर राबविण्यात आले. या रक्तदान शिबिरात…

जाणीवपूर्वक गोवंश हत्याच्या गुन्ह्यात अडकविण्यात येत असल्याची श्रीगोंदा येथील कुटुंबीयांची तक्रार

15 वर्षापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाचा गुन्ह्यात समावेश; बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन चौकशी करुन न्याय मिळण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- जातीय द्वेषातून जाणीवपूर्वक गोवंश हत्याच्या गुन्ह्यात अडकविण्यात आले असून,…

केडगावला रंगली लंडन किड्स प्री स्कूल शाळेची शिवजयंतीची मिरवणुक

छत्रपती शिवराचे विचार येणाऱ्या पीढी मध्ये रुजले पाहिजे -प्रा. प्रसाद जमदाडे शिवरायांबरोबर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी नगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन…

सातत्याने हजर नसणाऱ्या जिल्हा उपनिबंधकांच्या खुर्चीला पुष्पहार घालून गांधीगिरी

सह्याद्री छावा संघटनेचा पवित्रा अधिकाऱ्याच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- मागील काही महिन्यांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सातत्याने वेळेवर हजर नसल्याच्या आरोपावरुन मंगळवारी (दि.18 मार्च) सकाळी…

रमेश सोनीमंडलेचा यांची फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सेक्रेटरीपदी नियुक्ती

महाराष्ट्राच्या व्यापारी शिखर संस्थेवर निवड नगर (प्रतिनिधी)- दि अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे सभासद रमेश पुखराज सोनीमंडलेचा यांची फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम) च्या सेक्रेटरीपदी नियुक्ती झाली. महाराष्ट्राची व्यापारी…