मढी येथे धार्मिक एकात्मतेचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत मिरवणुकीत एकतेचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मढी (ता. पाथर्डी) येथे अत्यंत उत्साहात व धार्मिक एकात्मतेचा संदेश देत साजरी करण्यात आली. विविध…
माजी सैनिकांच्या मुला-मुलींच्या लग्नात वीर मातां व वीर पत्नींचा सन्मान
गोशाळेला पाणी टाकी, तर ग्रामीण भागातील महिलांना जार भेट; माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी जपले सामाजिक भान वेताळ-कचरे कुटुंबाचा आगळावेगळा विवाह सोहळा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी सैनिक शिवाजी वेताळ यांची कन्या…
अहिल्यानगरच्या डॉ. सौरभ हराळ यांना आंतरराष्ट्रीय यंग रिसर्चर पुरस्कार
डोळ्यांच्या ॲलर्जीवरील नवीन उपचार पद्धतीच्या संशोधनासाठी सन्मान नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सौरभ हराळ यांना दिल्ली येथे झालेल्या आशिया-पॅसिफिक अकादमी ऑफ ऑप्थाल्मोलॉजी (एपीएओ) परिषदेत यंग रिसर्चर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले.…
सब-ज्युनियर (मुले व मुली) आणि वरिष्ठ महिला जिल्हा फुटबॉल संघ निवड चाचणीचे आयोजन
जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सब-ज्युनियर (13 वर्षांखालील मुले व मुली) तसेच वरिष्ठ महिला (खुला गट) राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेसाठी…
एस.टी. विभागीय कार्यालयात कास्ट्राईबच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बाबासाहेबांना अभिवादन करुन भिमवंदना नगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अत्यंत उत्साहात…
माजी डी.जी.पी.च्या मुलावर जीवघेणा हल्ला; आरोपींना दिलासा नाही
प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला -ॲड. देवा थोरवे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील हातवळण परिसरात माजी डी.जी.पी. ॲड. रमेश जंजीरे व त्यांचा मुलगा सुशांत रमेश जंजीरे यांच्यावर…
रयतच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भिंगार येथील ॲबट हायस्कूलची सलग आठव्यांदा निवड
साताऱ्यातील कार्यक्रमासाठी तू ग दुर्गा! गीत सादर करणाऱ्या 14 मुलींना संधी नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ता शाह हायस्कूल, भिंगार या विद्यालयाची सलग आठव्या वर्षी सातारा येथे…
पंजाबी राधा-कृष्ण मंदिरात अरुणकाका जगताप यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना
हनुमान चालीसा, मृत्यूंजय जाप व गायत्री मंत्रांनी मंदिर गुंजला नगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी…
डोंगरे बहुद्देशीय संस्थेचा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय ग्राम गौरव पुरस्कारने सन्मान
जळगावमध्ये झाला संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील स्व.पै.किसनराव डोंगरे…
समृद्ध कुटुंब व समाजासाठी पीपल्स हेल्पलाइनचे दारु मुक्तीसाठी सत्याग्रह
दगड भेजा दूधाचा सत्याग्रहातून केली जाणार लोकजागृती मद्यप्राशन वैयक्तिक व्यसन न राहता समाजघातक रोग बनले -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- दारुच्या व्यसनाने युवकांसह नवविवाहित दांम्पत्यांचे संसार उध्वस्त होत असताना पीपल्स…
