• Mon. May 4th, 2026

Mirror

  • Home
  • बलात्कारप्रकरणातील आरोपी सहा महिने उलटूनही मोकाट;

बलात्कारप्रकरणातील आरोपी सहा महिने उलटूनही मोकाट;

पीडित महिलेचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सोमवारी (दि. 21 एप्रिल)…

निमगाव वाघात मंगळवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

बुधवारी कुस्ती हगामा तर गुरुवारी रंगणार बैलगाडा शर्यत नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी…

गर्भगिरी डोंगरातील पानवठ्यात टँकरने पाणी,

जय हिंद फाउंडेशनचा पशु-पक्षी व प्राण्यांना दिलासा! पशु-पक्ष्यांसाठी पाणवठा जीवनदायिनी ठरणार -भानुदास पालवे नगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत असताना, गर्भगिरी डोंगर परिसरातील पशु-पक्ष्यांच्या पाण्याच्या टंचाईपासून वाचविण्यासाठी जय हिंद फाउंडेशनच्या…

हिंदी सक्तीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी मराठीच्या अस्तित्वावर घाला भाजप सरकारचा महाराष्ट्रद्रोही निर्णय असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य कौन्सिलने एक स्पष्ट भूमिका घेत, महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची…

पुणे येथील गुरुद्वाऱ्यात अरुणकाकांच्या स्वास्थ्यासाठी अरदास

नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी रविवारी (दि.20 एप्रिल) पुणे कॅम्प येथील गुरुसिंग सभा गुरुद्वारा (हॉलीवुड) येथे अरदास (प्रार्थना) करण्यात आली. माजी आमदार…

युवक-युवतींच्या करिअरला टेक-ऑफ देणारी ड्रोन कार्यशाळा शहरात उत्साहात

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शेतात ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक ड्रोन उड्डाणापासून निर्मितीपर्यंत मिळणार प्रशिक्षण नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन…

तरटीफाटा जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ग्रामस्थ आणि शाळा समितीच्या वतीने शिक्षकांचाही गौरव विद्यार्थी घडविणारी शाळा गावचा अभिमान आहे -बाबासाहेब शिंदे नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील तरटीफाटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत…

सर्वोच्च न्यायालयावर उपराष्ट्रपतींच्या टीकेविरोधात तीव्र प्रतिक्रिया

लोकशाही संस्थांचा आदर राखण्याची मागणी पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचे संयुक्त सार्वजनिक निवेदन नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेने भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयावर करण्यात आलेल्या टीकेवर…

विकास काम व जीर्णोध्दारासाठी आमचा विरोध नाही -आमीन शेख

नगर (प्रतिनिधी)- शेख महंमद बाबा देवस्थान जिर्णोधारास आमचा कधी विरोध नव्हता व नाही, सन 1980 साली मा.आ. बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून देवस्थान शुभोभीकरणाचे काम करण्यात आले. त्या नंतर राहुल जगताप…

शहरात सरपंच परिषद व मराठा सोयरीकचा वधू वर मेळावा उत्साहात

शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्‍न शासन दरबारी मांडणार -दत्ताभाऊ काकडे राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- जे मुले लग्न जमत नसल्यामुळे एकल म्हणजे विधवा, घटस्फोटीत महिलांसोबत लग्न करतील अशा जोडीचा शासनाने विविध…