• Mon. May 4th, 2026

Mirror

  • Home
  • मनपाच्या निष्क्रियतेवर भाजपचे सुजय मोहिते यांचा पुढाकार

मनपाच्या निष्क्रियतेवर भाजपचे सुजय मोहिते यांचा पुढाकार

केडगावच्या प्रभाग 16 मध्ये स्वखर्चाने कचरा संकलनाला सुरुवात प्रभागाची स्वच्छतेकडे वाटचाल नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मधे गेल्या दहा दिवसांपासून महानगरपालिकेच्या घंटागाड्या न फिरल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचून…

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार कास्ट्राईब महासंघ कर्मचाऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी कार्यरत -एन.एम. पवळे नगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेतील कास्ट्राईब महासंघाच्या कार्यालयात राज्य अध्यक्ष एन.एम.…

जय हिंद फाऊंडेशनचा उपक्रम; वृक्षच खरे मित्र असल्याचा संदेश

मैत्री दिनानिमित्त कोल्हारमध्ये वडफांदी लागवड प्रत्येकाने वृक्षमैत्री करुन त्यांचे जतन करणे आवश्‍यक -शिवाजी पालवे नगर (प्रतिनिधी)- प्राणवायू देणारे वृक्ष हेच खरे मित्र असल्याचा संदेश देत जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने मैत्री…

अवैध गौण खनिज प्रकरणी चक्क 72 लाख रुपयाचा दंड माफ

दंड वसूल करुन श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने 15 ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर गट नंबर…

भिंगारच्या ॲबट हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

अण्णाभाऊ साठे यांचे कार्य अलौकिक -ज्ञानदेव पांडुळे नगर (प्रतिनिधी)- फक्त दीड दिवस शाळेत जाऊन ज्यांनी असंख्य पुस्तके लिहिली अण्णा भाऊ म्हणजे साहित्यातील चमत्कार आहे. अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये रंगली संगीत सभा

भारतीय संगीतामध्ये आत्मिकशुद्धतेचीही क्षमता -कल्याण मुरकुटे विद्यार्थ्यांनी सादर केले विविध रागाचे सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- भारतीय संगीत जगातील सर्वश्रेष्ठ संगीत आहे. या संगीतामध्ये आत्मिकशुद्धतेचीही क्षमता आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब…

अमित ढोरसकर यांची अहिल्यानगर ते अक्कलकोट सायकल वारी पूर्ण

अवघ्या 48 तासांमध्ये 300 किलोमीटर अंतर केले पार निरोगी आरोग्य व प्रदुषणमुक्तीसाठी दिला संदेश नगर (प्रतिनिधी)- केडगाव मोहिनीनगर येथील रहिवासी स्वामींभक्त अमित ढोरसकर यांनी नगर ते अक्कलकोट हे सुमारे 300…

आरोग्य सेवक 50% दिव्यांग हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत रुजू करावे

प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन निवड झालेल्या दिव्यांग आरोग्य सेवकाला सेवेत न घेतल्यास तीव्र आंदोलन -ॲड. लक्ष्मण पोकळे नगर (प्रतिनिधी)- आरोग्य सेवक 50% दिव्यांग…

नेप्तीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना मिळाले विविध दाखले शिक्षण, नोकरी व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. महसूल सप्ताह…

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठान व थोरात सुपर स्पेशलिटी आय केअरचा संयुक्त उपक्रम नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठान व थोरात सुपर स्पेशलिटी आय केअरच्या वतीने 78 व्या स्वातंत्र्य…