नगर (प्रतिनिधी)- भिंगार, गवळीवाडा येथील अर्जुनराव रामराव सपकाळ यांचे 23 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 68 वर्षाचे होते. त्यांच्यावर पार्थिवावर भिंगार अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, भाऊ, भावजय, चुलत भाऊ, पुतणे असा परिवार आहे. प्रभाकर व सागर सपकाळ यांचे ते वडील तर हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांचे ते मोठे चुलत बंधू होत.
भिंगार येथील अर्जुनराव सपकाळ यांचे निधन
