• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

हिबा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

ByMirror

Mar 28, 2025

छायाचित्रकार रिजवान शेख यांची कन्या

नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील हिबा रिजवान शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 7 व्या वर्षी तिने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला आहे.


पहाटे त्याने सहेरी करुन भक्तीभावाने नमाज अदा केली आणि संध्याकाळी रोजा इफ्तारीने सोडला. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ त्याने निर्जली रोजा ठेवला होता. हिबा ही छायाचित्रकार रिजवान शेख यांची कन्या आहे. ती इयत्ता पहिली मध्ये पी.ए. इनामदार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तिने केलेल्या रोजाबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तिचे कौतुक करुन अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *