अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे समवेत गणेश पवार, अर्जुन जाधव, अजिनाथ, कुमटकर, तुषार माकुडे, लियाकत शेख, शहाजी सोनवणे, अझर पठाण आदी उपस्थित होते.