• Sun. Mar 22nd, 2026

Month: February 2026

  • Home
  • अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा ‘समर्पण दिन’ साजरा

अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा ‘समर्पण दिन’ साजरा

शक्ती केंद्र स्थळी प्रतिमा पूजन पंडित दीनदयालजींनी मांडलेला ‘अंत्योदय’ हा विचार कार्यकर्त्यांसाठी मुख्य प्रेरणा -सविता कोटा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनसंघाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने…

निमगाव वाघा येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा गौरव

ॲड. भूषण बऱ्हाटे यांची प्रज्ञावंतांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य…

शेवगाव-अहिल्यानगर लोहसर एसटी सेवा तात्काळ सुरू करा

जय हिंद फाउंडेशनची मागणी विद्यार्थी, नोकरदार व रुग्णांची गैरसोय; आठवड्यात निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या पंचवीस वर्षांपासून लोहसर परिसरातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरलेली शेवगाव-अहिल्यानगर लोहसर एसटी बस सेवा…

देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने

काम बंद ठेवून सक्रीय सहभाग; 4G-5G सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी वेतन रिविजन, पदोन्नती धोरण व आउटसोर्सिंग थांबविण्यावर भर देण्यासाठीचा आग्रह अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गुरुवार,…

राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी अहिल्यानगर सब-ज्युनिअर संघ रवाना

नांदेड येथे 12 ते 17 फेब्रुवारीदरम्यान रंगणार आंतर-जिल्हा फुटबॉल लढती धाराशिवविरुद्ध सलामीचा सामना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित आंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 (सब-ज्युनिअर बॉईज) नांदेड येथे…

केडगाव एमआयडीसीत वासन टोयोटाचे हायटेक ‘2S’ वर्कशॉप गुरुवारी उद्घाटन

नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व नगरसेवकांचा होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट (एमआयडीसी) परिसरात वासन टोयोटाचे नवीन, प्रशस्त आणि अत्याधुनिक ‘2S’ सुविधांनी सुसज्ज असे हायटेक वर्कशॉप सुरू होत असून त्याचे…

श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने “दास नवमी उत्सव सोहळा “

श्री अजेय बुवा रामदासी यांना मानाचा “ समर्थ पुरस्कार “ जाहीर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यादानाचा यशस्वी सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने दास नवमी उत्सवानिमित्त सावेडीतील समर्थ…

आंबेडकरी चळवळीच्या वतीने स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी शोकसभा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा अहिल्यानगर शहराच्या विकासात मोलाचे योगदान; बहुजन समाजाचा पाठीराखा हरपल्याची भावना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने महाराष्ट्राचे…

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी कौशल्य आत्मसात करा -ॲड. सुरेश लगडचांदा शाळेत विद्यार्थी, शिक्षक पालकांना मार्गदर्शन

अहिल्यानगर: येणाऱ्या काळात सायबर गुन्हेगारांपासून स्वत:ला सुरक्षित कसे ठेवायचे, हे कौशल्य प्रत्येकाल शिकून घ्यावे लागणार आहे. आज प्रत्येकाच्या घरात स्मार्ट फोन आहेत. या माध्यमातून हे गुन्हेगार सहज ऑनलाईन फसवणूक करतात.…

फिनिक्सचे स्व. शिवाजीराव कर्डिले नेत्रालय उभारणीला नवनिर्वाचित महापौर व नगरसेवकांचे सहकार्याचे आश्‍वासन

फिनिक्सचे नेत्र शिबिर गोर-गरीबांसाठी आधार -महापौर ज्योतीताई गाडे 63 शिबीरार्थींवर होणार मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स फाऊंडेशनचे नेत्र शिबिर गोर-गरीबांसाठी आधार ठरत आहे. लाखो रुग्णांना या शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी…