• Fri. Jan 16th, 2026

Month: December 2025

  • Home
  • युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी

युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी

पक्षाचा आदेश डावलून इतर पक्षाकडून उमेदवारी केल्याने कारवाई शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांची माहिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाविरोधात शिस्तभंगाची कारवाई केल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे…

अहिल्यानगरमध्ये रंगली राज्यस्तरीय शालेय सायकलिंग रोड रेस

वेग, सहनशक्ती व फिटनेसचे उत्कृष्ट प्रदर्शन; विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड राज्यातील 240 सायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग; चांदबीबी महाल परिसर गजबजला सायकपटूंनी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी…

1 जुलै 2025 पासून 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू होण्यासाठी शासन निर्णय निर्गमीत करावा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शासनाला स्मरणपत्र थकबाकीसह महागाई भत्ता जानेवारी 2026 च्या वेतनासोबत द्यावा -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे दि. 1 जुलै 2025 पासून 3 टक्के वाढीव…

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऋग्वेद कुलकर्णी यांनी साकारला लोगो

श्री समर्थ कथेच्या बोधचिन्हाचे अनावरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोधचिन्हामुळे श्री समर्थ कथेला आगळीवेगळी उंची प्राप्त झालेली आहे. धार्मिकतेचे प्रतीक असलेला लाल, नारंगी, पिवळा रंग व केशरी ध्वज लोगोमधून उपक्रमाची व्यापकता सांगतो.…

चौथ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कवयित्री सरोज आल्हाट यांची निवड

12 जानेवारीला निमगाव वाघा येथे रंगणार मराठी साहित्य संमेलन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून होणार साहित्याचा जागर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती तसेच राष्ट्रीय युवा…

प्रवास भत्ता व वेतनाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी थाळीनाद आंदोलन

लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित; सिंचन कर्मचाऱ्यांना दिलासा अहिल्यानगर जिल्ह्यातही प्रश्‍न प्रलंबित; न सुटल्यास आंदोलन -नारायणराव तमनर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित प्रवास भत्ता देयके व…

निमगाव वाघात सोमवारी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त उपक्रम ग्रामीण भागातील रक्ततुटवडा भरून काढण्याचा आणि आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच…

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने नगराध्यक्षा सुनिताताई खेतमाळीस व नगरसेवकांचा सत्कार

जनतेच्या विकासकामांतून उतराई करणार” – सुनिताताई खेतमाळीस अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने शहरात श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनिताताई खेतमाळीस व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार व सन्मान सोहळा माजी खासदार…

देहरे ग्रामस्थांचे आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर लिंबू-पाणी देत उपोषणाची सांगता प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण…

अबॅकस आणि वैदिक गणित शिक्षणामधून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास -विकास पालवे

इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात देशभरातून 1023 विद्यार्थ्यांचा सहभाग झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली.…