भिंगार मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांची जयंती साजरी
गुरुनानक देवजी मानवतेचे प्रतीक -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी महाराज यांची 556 वी जयंती (गुरुपूरब) साजरी करण्यात आली. भगवान…
गुरुनानक देवजी जयंती निमित्त तारकपूरमध्ये रंगली प्रभात फेरी
गुरुनानकांच्या जयघोषाने दुमदुमले परिसर; भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात आहुजा परिवाराच्या वतीने प्रभात फेरीतील भाविकांचे स्वागत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोले सो निहाल, सत श्री अकाल… चा जयघोष, अखंडपाठ,…
गुरु नानक देवजी महाराज यांची 556 वी जयंती शहरात उत्साहात साजरी
प्रकाश गुरुपूरबनिमित्त गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा येथे भाविकांची दर्शनास गर्दी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील गुरुद्वारा भाई दया सिंग जी, गोविंदपुरा मध्ये धन…
एमआयडीसीतील कामगारांच्या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन
शिवसेना अनुसूचित जाती विभाग शहर प्रमुख विनोद साळवे यांनी वेधले लक्ष एमआयडीसीमधील कामगारांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षा आणि कायमस्वरूपी रोजगाराची हमी मिळण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे शहर प्रमुख…
शहरातील चार खेळाडूंची शालेय राज्य स्पर्धेसाठी निवड
विभागीय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनच्या खेळाडूंनी पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या शालेय विभागीय मैदानी स्पर्धेत अंतर विभागीय महाविद्यालयीन…
निमगाव वाघा येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती आरोग्य शिबिराने साजरी
शालेय विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ सरदार पटेल यांनी संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताची बांधणी केली -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई…
केडगाव उपनगरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते सुमित लोंढे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन कार्यवाही न झाल्यास महापालिकेत मोकाट कुत्रे सोडण्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव उपनगरात सध्या मोकाट कुत्र्यांचा अक्षरशः उच्छाद माजला असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात…
हर्षल कांबळे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा
दरेवाडी गटातून तरुण नेतृत्वासाठी कार्यकर्त्यांची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टाकळी काझी ग्रामपंचायतीचे उपसरपंच हर्षल कांबळे यांनी दरेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अलीकडेच पार…
महापालिकेच्या स्वच्छता अभियानात केमिस्ट असोसिएशन होणार सहभागी
शहर स्वच्छ, निरोगी आणि सुंदर बनविण्यासाठी औषध विक्रेत्यांचा पुढाकार आपले शहर स्वच्छतेने सुंदर व आरोग्यदायी होणार -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुंदर आणि स्वच्छ अहिल्यानगर घडविण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात…
प्रलंबीत तक्रारींवर जाणीवपूर्वक कारवाई टाळली जात असल्याचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा श्रीगोंदा, पारनेर, अकोला तहसील कार्यालयातील गैरव्यवहार चौकशीचा अहवाल दडपला -अरुण रोडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांमध्ये दाखल तक्रारींवर वारंवार पाठपुरावा करूनही…
