हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे शिक्षकांचा सन्मान
वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश शिक्षक म्हणजे संस्कार व सामाजिक मुल्यांचा प्रवाह -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यादानासह पर्यावरण…
नागरदेवळेत गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण
सद्धेश्वर व्यायामशाळा व मळथडी मित्र मंडळाच्या विविध उपक्रमांना महिला-युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आघोरी शिवभक्त देखावा व विसर्जन मिरवणूक ठरली आकर्षण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे सिद्धेश्वर व्यायामशाळा व मळथडी मित्र…
तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभारावर कारवाईची मागणी
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्याय निवारण निर्मूलन समिती करणार उपोषण अवैध उत्खनन, वीटभट्ट्या, बेकायदेशीर वाहतूक व भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई होत नसल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर व पारनेर तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराची…
आंतरजातीय विवाहाच्या प्रोत्साहनासाठी एंडोगॅमीविरोधी सामाजिक स्वातंत्र्यसैनिकांची नोंदणी अभियान
पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार आंतरजातीय विवाह सामाजिक स्वातंत्र्याचा शस्त्रप्रहार ठरणार -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने एंडोगॅमी म्हणजे स्वजात विवाहाची सक्ती तोडून सामाजिक गुलामीतून मुक्त करण्याच्या दिशेने एंडोगॅमीविरोधी सामाजिक…
सावेडीच्या जमीन प्रकरणात खोटी नोटरी सादर केल्याचा आरोप
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशावर प्रश्न उपस्थित करुन चौकशी करुन कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या सावेडी परिसरातील गट क्रमांक 245/2 ब संदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट आदेश दिल्याप्रकरणी…
निमगाव वाघात मराठा समाजाचा जल्लोष
आरक्षणासाठी शासन निर्णय काढल्याने पेढे वाटून आनंदोत्सव मराठा समाजाच्या संघर्षाचा विजय -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे चार दिवस…
गणेशोत्सवात तुला दानातून विद्यार्थ्यांना विचारांचे दान
जय आनंद महावीर मंडळाचा उपक्रम; नागापूर जिल्हा परिषद शाळेला पुस्तकांची भेट वाचन संस्कृती वृध्दींगत करणारा प्रेरणादायी उपक्रम -आनंद भंडारी (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीपेठ येथील जय आनंद…
पोदार स्कूलच्या मुलींच्या संघाचे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन
जानव्ही लंघे कडून गोलची डबल हॅट्रिक 12 वर्ष वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल व 14 वर्ष वयोगटात अशोकभाऊ फिरोदिया व ऑर्चिड स्कूलची बाजी फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…
अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये संवत्सरी उत्सव साजरा
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना क्षमायाचना, आत्मसंयम आणि बंधुत्वाचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शांतता, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा संवत्सरी उत्सव अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. प्राथमिक…
आंतरजातीय विवाहातूनच जातिभेद निर्मूलन शक्य
रोटी व्यवहार ते बेटी व्यवहाराने समाजबदलाची खरी क्रांती अजून बाकी -ॲड. कारभारी गवळी बाबासाहेबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा समाजाला कुणबी दर्जा देऊन ओबीसी आरक्षणाचा…
