• Tue. Aug 26th, 2025

Month: July 2025

  • Home
  • योगेश गलांडे यांचा कामगार भूषण पुरस्काराने गौरव

योगेश गलांडे यांचा कामगार भूषण पुरस्काराने गौरव

कामगार वर्गासाठी सुरु असलेल्या संघर्षमय कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य कामगारांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करुन त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे…

रविवारी स्नेहालयात रंगणार राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा

विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.3 ऑगस्ट) रोजी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी येथील स्नेहालयात होणाऱ्या या स्पर्धेत…

अश्‍लील इशारे करुन अंगावरील कपडे फाडून मारहाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल व्हावे

पीडित महिलेची पोलीस उपाधीक्षकांकडे तक्रार आरोपींवर अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेल्याने महिलेचा आक्रोश नगर (प्रतिनिधी)- जातिवाचक शिवीगाळ व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून अंगावरचे कपडे फाडल्याबद्दल संबंधित आरोपींवर विनयभंगासह इतर…

शिक्षक बदलीत संवर्ग 1 च्या आजारी शिक्षकांची सरसकट तपासणी थांबवा

संशय असलेल्यांच्या आजारपणाची व वैद्यकीय प्रमाणपत्राची चौकशी व्हावी बहुजन समाज पार्टीचे प्राथमिक शिक्षण विभागाला निवेदन नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्ग बदली 2025 अंतर्गत संवर्ग 1 मधील बदली करताना…

चितपट कुस्ती केल्याबद्दल पै. चैतन्य शेळके याचा सन्मान

प्रेक्षणीय कुस्ती करुन आकडी डावावर प्रतिस्पर्धी मल्लास केले चितपट नगर (प्रतिनिधी)- शहरातील वारुळाचा मारुती येथील नागपंचमीच्या यात्रेनिमित्त हिंदुत्व युवा प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे मैदान उत्साहात पार पडले.…

नेहरु मार्केटच्या मूळ गाळेधारकांना लिलाव न करता पूर्वीप्रमाणेच भाडे तत्वावर गाळे द्यावे

सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी आयुक्तांना गाळेधारकांच्या वतीने भगवत गीतेचा ग्रंथ भेट नेहरु मार्केट गाळेधारक युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट नगर (प्रतिनिधी)- नेहरु मार्केटच्या प्रास्तावित संकुलात मूळ गाळेधारक व ओटेवाल्यांना लिलाव…

सुभेदार अर्जुन कोतकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त निंबळक मध्ये सन्मान

गावातून मिरवणुकीसह रंगली तिरंगा रॅली; आजी-माजी सैनिकांसह ग्रामस्थांचा सहभाग नगर (प्रतिनिधी)- भारतीय सेनेत (एएमसी) आर्मी मेडिकल कोर मध्ये 30 वर्षेच्या सेवेनंतर सुभेदार अर्जुन विष्णू कोतकर यांचा सेवापूर्तीनिमित्त निंबळक (ता. नगर)…

ऑगस्टमध्ये रंगणार प्रवरानगरला जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचा थरार

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ऑनलाईन नाव नोंदणीचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- येथील प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथे दि. 16 व 17 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अहमदनगर जिल्हा…

जवखेडे खालसा येथील ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

पार्वतीबाई वेताळ संस्थेचा उपक्रम; 22 रूग्णांवर होणार मोफत मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागासाठी संस्थेचा संवेदनशील दृष्टिकोन कौतुकास्पद -चारुदत्त वाघ नगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर मोफत आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी कार्यरत असलेल्या पार्वतीबाई…

निमगाव वाघात शिक्षक दिनी रंगणार ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

शिक्षकांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने होणार गौरव प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव…