वैभव नाईकवाडी खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा
त्या पोलीस अधिकाऱ्यासह व आरोपींची नार्को टेस्टची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुनाच्या प्रकरणात पोलीस विभागाच्या निष्काळजीपणाचे गंभीर आरोप…
कोल्हार येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पार्वतीबाई वेताळ सामाजिक विकास संस्थेचे 243 वे शिबिर; ग्रामीण भागात 27 वर्षांची अविरत सेवा शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम दिशादर्शक – प्रा. भगवान काटे नगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक…
दिंडीतील 410 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार
जिल्हा क्रीडा कार्यालय व माहेर फाउंडेशनचा उपक्रम दिंडीतील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेतून विठ्ठलाची भक्ती -रजनीताई ताठे नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय व माहेर फाउंडेशनच्या वतीने युवक कल्याण योजनेअंतर्गत शहरात आलेल्या दिंडीचे…
दिव्यांगांसाठी राज्य सल्लागार मंडळाच्या जिल्हास्तरीय समितीवर बाबासाहेब महापुरे यांची नियुक्ती
जिल्हाधिकारी यांनी दिले नियुक्तीचे आदेश नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य दिव्यांग हक्क अधिनियम 2024 मधील तरतुदी नुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांसाठी राज्य सल्लागार मंडळाची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या…
अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व रजत अकॅडमी (पुणे) संचलित अकॅडमीचा नीट, जेईई व सीईटी चा उत्कृष्ट निकाल
विद्यार्थ्यांनी केली गुणवत्ता सिध्द नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या नीट, जेईई व सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व रजत अकॅडमी (पुणे) यांच्यामार्फत…
निमगाव वाघा येथे शुक्रवारी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
आषाढी एकादशी व शाहू महाराज जयंतीचा उपक्रम महिलांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी आणि राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे…
निराधार, अनाथांच्या दिंडीचे भिंगारमध्ये उत्साहात स्वागत
गुरु-शिष्यांची रंगली फुगडी निराधार, अनाथांच्या दिंडीतील सेवाकार्यातून घडतेय पांडूरंगाचे दर्शन -विजय भालसिंग नगर (प्रतिनिधी)- जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमाची आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या दर्शनासाठी निघालेल्या दिंडीचे भिंगारमध्ये सामाजिक…
शिक्षक, शिक्षकेतरांना थकीत वैद्यकीय व पुरवणी देयके तातडीने मिळावी
मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीची मागणी; वेतन पथक अधीक्षकांचे टॅब सुरु करण्याचे आश्वासन देयकांसाठी शिक्षण विभागाच्या चालढकलवृत्तीमुळे शिक्षक, शिक्षकेतर आर्थिक संकटात -वैभव सांगळे नगर (प्रतिनिधी)- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वैद्यकीय…
राहुरी फॅक्टरी येथील हॉलीबॉल मैदान परिसरात वृक्षारोपण
विद्यार्थी व खेळाडूंना रोपांचे वाटप; एक व्यक्ती, एक झाड उपक्रम जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत व उमेद सोशल फाउंडेशनचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड उपक्रमातंर्गत…
जीएसटी भरण्याच्या नावाखाली सीए कडून हॉलमार्किंग व्यावसायिकाची 18.31 लाखांची फसवणूक
खोट्या कागदपत्राद्वारे फसवणुक केल्याप्रकरणी सीएंविरोधात कोतवालीत गुन्हा दाखल हॉलमार्किंग व्यावसायिकाला जीएसटी भरण्याच्या नावाखाली गंडा; 38 लाखांचे नुकसान नगर (प्रतिनिधी)- गंज बाजार येथील सोने-चांदीच्या दागिण्यांना हॉलमार्किंगचे व्यवसाय करणारे राजेश बाळासाहेब भोसले…