हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण
भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क व परिसरात देशी झाडांची लागवड मागील वर्षी लावलेल्या झाडांचे संवर्धन करुन पहिला वाढदिवस साजरा नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार…
फिनिक्स फाऊंडेशन सर्वसामान्य दृष्टीहीनांसाठी देवदूत ठरले -प्रियंका आठरे
जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 59 शिबीरार्थींवर होणार मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया; राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोरुडे यांचा सत्कार नगर…
नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी दिल्लीतील राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले दोन सुवर्ण
स्पेन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- येथील अनुराधा मिश्रा यांनी नॅशनल पॉवर लिफ्टिंग ॲण्ड डेडलिफ्ट अनइक्युपेटेड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविले. नुकतीच ही राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा…
विष्णू अवचार व सौ. सोनाली अवचार यांची दुबईला अभ्यास दौऱ्यासाठी निवड
भारतीय आयुर्वेदिक फूड सप्लिमेंटचा करणार प्रचार-प्रसार नगर (प्रतिनिधी)- दुर्धर आजारांवर रामबाण उपाय ठरणाऱ्या आयुर्वेदिक फूड सप्लिमेंटचा प्रचार-प्रसार करणारे विष्णू शिवाजी अवचार व सौ. सोनाली विष्णू अवचार यांची दुबईला अभ्यास दौऱ्यासाठी…
मागासवर्गीय कुटुंबीयांच्या शेत जमीनीकडे जाणारा शेत पाणंद रस्ता खुला करा
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन शेत जमीन बळजबरीने विकत घेण्याच्या उद्देशाने त्रास दिला जात असल्याचा आरोप; रस्ता खुला न झाल्यास 19 जून रोजी उपोषणाचा इशारा नगर…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपअभियंता प्रल्हाद पाठक यांचा गौरव झाल्याबद्दल सत्कार
100 दिवस विशेष सुधारणा मोहिमेत उल्लेखनीय कार्य पाठक यांनी आपल्या कार्यशैलीतून राज्यभर ठसा उमटविला -ए. एस. तारगे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राबविण्यात आलेल्या 100 दिवस विशेष सुधारणा…
द ग्रोव्हिंग इयर कार्यक्रमातून पालकत्वाचा सुसंवाद : पास अकॅडेमीचा उपक्रम
पालकांसाठी तज्ञांचा मोफत खुला संवाद मोबाईल व्यसन, सायबर गुन्हेगारीपासून वाचवा मुलांना; तज्ज्ञ पालकांशी साधणार संवाद नगर (प्रतिनिधी)- पाल्य आणि पालक यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध घट्ट होण्यासाठी शहरातील पास अकॅडेमीच्या वतीने पालकांसाठी…
जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनच्या अध्यक्षपदी सबाजीराव गायकवाड
व्हाईस चेअरमनपदी अल्लाउद्दीन काझी यांची निवड नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनच्या अध्यक्षपदी सबाजीराव महादू गायकवाड यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाईस चेअरमनपदी अल्लाउद्दीन सिराजुद्दीन काझी यांची…
तीन महिन्यांचे असिस्टंट ड्रेस मेकरचे प्रशिक्षण घेतलेल्या महिला-युवतींना प्रमाणपत्राचे वितरण
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न महिला सक्षमीकरणातून साकारले जाणार -रवीकुमार पंतम कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातून जनशिक्षण संस्थेचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांनी स्वत: सक्षम व्हावे. शासनाच्या वतीने महिलांसाठी विविध…
आईच्या स्मृतीसाठी एक झाड आईच्या नावाने वृक्षसंवर्धनाचा अनोखा उपक्रम
कोल्हारमध्ये वडाच्या रोपांची लागवड; जय हिंद फाउंडेशनचा पुढाकार आईच्या आठवणींचे सानिध्य झाडांच्या रुपात लाभणार -शिवाजी पालवे नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने कोल्हार गावात एक झाड आईच्या नावाने या प्रेरणादायी…