• Mon. Oct 13th, 2025

Month: May 2025

  • Home
  • युवान तर्फे यूपीएससी गुणवंतांचा गौरव

युवान तर्फे यूपीएससी गुणवंतांचा गौरव

प्रशासकीय सेवेत अधिकारी होताना ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असावी -पद्मश्री पोपट पवार प्रेरणादायी अनुभवकथन व यशाचा केला गुणवंतांनी उलगडा नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या मातीतून अधिकारी म्हणून घडलेले मुले आपल्या कार्यातून देशा…

मातृत्वाचा गौरव: ब्रह्मकुमारी संस्थेत मातृपूजनाने मदर्स डे साजरा

राजयोगिनी राजेश्‍वरी दीदींच्या प्रमुख उपस्थितीत रंगला भव्य गौरव सोहळा नगर (प्रतिनिधी)- प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या सावेडी रोड, महावीर नगर येथील मुख्य केंद्रात मदर्स डेच्या निमित्ताने मातृत्वाचा गौरव करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचा कर्मवीर पारितोषिकने गौरव

शाळेच्या गुणवत्तेचा सातारा मध्ये डंका मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील, खासदार सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान नगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव…

कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केंद्राबद्दल जागृती

लवकरात लवकर वाद मिटवून नाते टिकवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची -न्यायाधीश संगीता ना. भालेराव नगर (प्रतिनिधी)- आपापसातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी ही परिणामकारक प्रक्रिया आहे. आई-वडिलांच्या वयात मुलांची फरफट होवू नये याची…

धडक जनरल कामगार संघटना व छावा संघटनेचा जिल्हा रुग्णालयात धडक आंदोलन

बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; गांधीगिरीने जिल्हा शल्य चिकित्सकांचे वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालय व आयुष्य रुग्णालयात कर्मचारी वर्गाचा बेशिस्तपणा व अरेरावीच्या विरोधात धडक जनरल कामगार संघटना व छावा संघटनेच्या…

जंगली रमी सारख्या ऑनलाइन जुगार विरोधात जनआंदोलनाची हाक

जाहिरातीत अभिनेते आणि क्रिकेटपटूंना वापरून समाजाची फसवणुक जुगाराची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटिंचा केला जाणार निषेध नगर (प्रतिनिधी)- डिजिटल युगात बेरोजगार, गरीब व मध्यमवर्गीय जनतेला सोन्याचं स्वप्न दाखवून लुबाडणाऱ्या जंगली रमी सारख्या…

शेवगाव मध्ये रंगणार देवा भाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार

प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांची माहिती ! माती पूजन संपन्न; स्पर्धेच्या तयारीला वेग नगर (प्रतिनिधी)- शेवगाव मध्ये देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

निंबळक येथे भक्तिरसात न्हालेल्या संगीतमय रामकथेचा समारोप

सप्ताहाच्या पहिल्याच वर्षी हजारो भाविकांचा उदंड प्रतिसाद; रामकथेतून जीवनाला दिशा मिळते -अनिता काळे नगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील निंबळक गावात पार पडलेल्या सात दिवसीय संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याचा समारोप भक्तीमय…

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त राजपूत समाज सेवा संस्थेचा उपक्रमशील उत्सव

मोटरसायकल रॅली, रक्तदान शिबिर आणि गुणवंतांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- राजपूत समाज सेवा संस्था, अहिल्यानगर यांच्या वतीने महाराणा प्रताप यांची 485 वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या…

भगवान गौतम बुद्ध जयंती भिंगारमध्ये उत्साहात साजरी

फुलांच्या वर्षावात बुध्द पुतळ्यास अभिवादन; धम्म विचारांवर मार्गदर्शन स्वच्छता अभियान व मिठाई वाटप नगर (प्रतिनिधी)- जगाला करुणा, क्षमा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बुध्द पौर्णिमा भिंगारमधील…