शहरात बौध्द समाजाचा मोर्चा
बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी बोधगया महाविहार कायदा 1949 चा अन्यायकारक कायदा रद्द करण्याच्या घोषणा नगर (प्रतिनिधी)- बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात…
रात्र शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
सरस्वती मंदिर नाईट स्कूलचा उपक्रम शिक्षणा पुरते मर्यादीत न राहता, कष्टकरी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मार्गदर्शन -पांडुरंग गवळी नगर (प्रतिनिधी)- शहरातील नव विद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट स्कूल मधील दहावी बोर्डाची…
सरोज आल्हाट यांना कृतिशील आदर्श साहित्यिक पुरस्कार प्रदान
साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- कवयित्री, मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय कृतिशील आदर्श साहित्यिक पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. शहरातील…
शुक्रवारी होणार गणराज प्रकाशनाच्या शाल्मली ललित ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक व सौंदर्य शास्त्र अंतर्भूत असलेल्या आणि मानवी जीवनाचे मुळ सांगणाऱ्या गणराज प्रकाशन प्रकाशित लेखक पद्मनाभ हिंगे लिखित शाल्मली ललित ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि.28 मार्च) होणार आहे.…
किरण काळेंची निवड शिवसेना ठाकरे पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करुन देणारी -सर्जेराव ठोंबरे
शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल काळेंचा सत्कार नगर (प्रतिनिधी)- किरण काळे यांच्या रुपाने एक संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व शहरातील राजकारणात योगदान देत आहे. त्यांचे राजकारण फक्त सत्ता व खुर्चीसाठी नसून, लोकांच्या…
मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी पुन्हा माजी सैनिकाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण
पहिले उपोषण सोडताना जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी केलेल्या उपोषणानंतर मिळालेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा माजी सैनिक सुंदर…
नवनागापूरला नागरिकांसह महिलांची आरोग्य तपासणी
व्यसनमुक्तीवर जागृती करुन महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन, समाजातील दुर्बल घटकांना आरोग्य आरोग्य सेवा पुरविणाऱ्या उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवनागापूर येथे मोफत…
शहरात शहीद दिनी विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 ची भाकपच्या वतीने होळी
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करुन इन्कालबचा नारा! सर्व प्रकारच्या घटनात्मक अधिकारावर दूरगामी परिणाम होणार -कॉ. ॲड. सुभाष लांडे नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डाव्या प्रागतिक पक्ष व संघटनांच्या वतीने…
शहरात 13 एप्रिल रोजी माळी वधू-वर मेळाव्याचे आयोजन
वधू-वर पालकांसह समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- विवाह संस्था टिकवून राहणे, शेतकरी कुटुंबातील मुलांचे विवाह जमविणे, फक्त शासकीय नोकरीतील मुलगा पाहिजे असा अट्टाहास सोडून उद्योग व्यवसायात काम करणारे, स्वयंरोजगार…
चांदा येथील रस्त्याचे अतिक्रमण हटविण्याबाबत उच्च न्यायालयाचे स्थगितीचे आदेश
घोडेगाव-कुकाणा राज्य मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम उप विभागाने बजावल्या होत्या नोटीसा नगर (प्रतिनिधी)- घोडेगाव-कुकाणा राज्य मार्ग क्रमांक 66 च्या रुंदीकरणासाठी चांदा (ता. नेवासा) येथील रस्त्याचे अतिक्रमण हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दिलेल्या…