निरोगी आरोग्यासाठी विद्यार्थ्यांची विविध रक्त तपासणी
सेवाप्रीतच्या महिलांचा पुढाकार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शारीरिक आरोग्य महत्त्वाचे -जागृती ओबेरॉय नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून गुलमोहर रोड येथील आनंद विद्यालयात मुला-मुलींच्या सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ
पदकाची कमाई करुन महाराष्ट्र संघाने घेतली आघाडी शिवसेनेच्या विचाराने मराठी माणसांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य एकनाथ शिंदे करत आहे -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक…
पारनेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीच्या शासकीय कपाती व जीएसटी रकमेची चौकशी व्हावी
अफरातफरीत एका एंटरप्राईजेसचा सहभाग असल्याचा आरोप; सबंधित प्रकरणाची दप्तर तपासणी विभागीय स्तरावरुन करण्याची मागणी अन्यथा 26 जानेवारी रोजी अन्याय निवारण निर्मूलन समितीचे जिल्हा परिषद समोर उपोषण नगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत…
दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सत्कार
डोंगरे यांचे विविध क्षेत्रातील गावातील युवकांसह विद्यार्थ्यांना दिशा देणारे -नलिनी भुजबळ नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील महात्मा ज्योतीबा…
मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके यांचा सावित्री ज्योती पुरस्काराने गौरव
महिला सक्षमीकरणासह सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल सन्मान नगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासह सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या शहरातील आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती पुरस्काराने गौरविण्यात आले. सावित्री ज्योती…
कर्नल परब स्कूलमध्ये अवतरले तारांगण
कला आणि हस्तकला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली खगोलशास्त्राची माहिती विद्यार्थ्यांनी साकारले उत्कृष्ट कलाकृतीचे नमुने नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कर्नल परब स्कूलमध्ये कला आणि हस्तकला प्रदर्शन उत्साहात पार…
शाळा, महाविद्यालयातून पीपल्स हेल्पलाईन रेन गेन बॅटरीचा प्रचार-प्रसार करणार
ग्लोबल वॉर्मिंग आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युवकांमध्ये केली जाणार जागृती पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकार नगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग आणि सर्वत्र असणारी पाणीटंचाई यावर मात करण्यासाठी एकात्मिक ज्ञान सिद्धांतून पुढे आलेल्या ग्लोबल…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्घाटन
रविवारी दिवसभर वाडियापार्कमध्ये रंगणार कराटेचा थरार खेळाला चालना देण्यासाठी शिवसेनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद -राधाकृष्ण विखे नगर (प्रतिनिधी)- खेळाला चालना देण्यासाठी शिवसेनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. शहरात कराटे स्पर्धेसाठी उत्कृष्ट पध्दतीने…
चंद्रभागा भिवसने यांचे अल्पशा आजाराने निधन
नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील चंद्रभागा सुदाम भिवसने यांचे बुधवारी (दि. 15 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षाच्या होत्या. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त मजदूर होत्या. धार्मिक, कष्टाळू…
शासकीय रेखाकला परीक्षेत विधाते विद्यालयाचे यश
शंभर टक्के निकाल; गौरी थोरात व करण रोडे अ श्रेणीत उत्तीर्ण नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा)…