केडगावचे मठाधिपती अशोक जाधव विश्वसन्मान जीवन गौरव महासन्मानाने सन्मानित
राष्ट्रीय धर्मगुरु पदवी प्रदान मुरबाडच्या आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनामध्ये झाला सन्मान नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाचे मठाधिपती अशोक (दादा) जाधव यांना विश्वसन्मान जीवन गौरव महासन्मान…
रिपाईच्या अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्षपदी नईम शेख यांची नियुक्ती
राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली निवड नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नईम शेख यांची अल्पसंख्याक जिल्हा…
नगरची खेळाडू नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंगफूत पटकाविले सुवर्ण पदक
आंतरशालेय स्पर्धेत केली कामगिरी नगर (प्रतिनिधी)- चीन मध्ये डुंगफुंग शहरात झालेल्या माउंट सोंगशान वुशू स्पर्धेत नगरची खेळाडू नयना खेडकर हिने कुंगफू मध्ये सुवर्ण पदक पटकाविले. या आंतरशालेय स्पर्धेत खेडकर हिने…
थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप
अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने थंडीनिमित्त शहरातील निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कोठला, राज चेंबर्स येथील फाऊंडेशनच्या कार्यालयात संस्थेचे…
जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त भाकपची शहरात निदर्शने
ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे व मणिपूरचा हिंसाचार थांबविण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- लोकशाही व देश वाचविण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, अदानी कंपनी समूहाच्या…
भिंगारला रंगली रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा
खेळाडूंनी दाखवले वेग आणि कौशल्याचे कसब नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन संलग्न ऐम स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात पार पडली. अकॅडमीच्या मैदानावर रंगलेल्या स्पर्धेत मोठ्या…
मारकडवाडी गावच्या चावडीवर लोकशाही संरक्षण कायद्याचा मसुदा ठेवला जाणार
पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांचा पुढाकार लोकशाही वाचविण्यासाठी मसुद्यावर लोकशाही राष्ट्रीय चक्र वाहण्यात येणार -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या पुढाकाराने माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावच्या चावडीवर…
केडगावच्या सरस्वती प्राथमिक विद्यालयात रंगला बालक्रीडा मेळावा
विविध मैदानी स्पर्धेत खेळाडूंनी दाखवले कौशल्य नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा बालक्रीडा मेळावा शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग…
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारला निवेदन
जुनी पेन्शन व आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्यासाठी तो शासन निर्णय निर्गमीत व्हावा -बाबासाहेब बोडखे शिक्षक व शिक्षकेतरांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त…
जालिंदर बोरुडे यांना आदर्श दृष्टी मित्र पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली येथे होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- नवी दिल्ली येथील महात्मा गांधी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा आदर्श दृष्टी मित्र पुरस्कार अहिल्यानगर येथील फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना…
