• Tue. Mar 10th, 2026

Month: December 2024

  • Home
  • भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम भंडारी यांची निवड

भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम भंडारी यांची निवड

सलग तिसऱ्यांदा निवडीचा बहुमान नगर (प्रतिनिधी)- भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम प्रभाकर भंडारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकतीच भिंगारला देवांग कोष्टी समाजाची सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये भंडारी…

अशोकभाऊ फिरोदियाच्या स्नेहसंमेलनात सतयुग से कलियुगातील नारी शक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने सादर केले द्वापारयुग आणि कलियुगातील नारी शक्तीचे विविध रूप योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय जीवनाचा कायापालट करतात -डॉ. मेहेरनोश मेहता नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया…

विजय भालसिंग यांना कोल्हापूरचा ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

आई महालक्ष्मी संमेलनात पुरस्काराने होणार सामाजिक कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल ग्रेट महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर…

जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली दत्त जयंती

शाळेने विद्यार्थ्यांना घडवली भक्तीमय सहल विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर धार्मिकता आणि संस्कार रुजवण्याचे कार्य -आनंद कटारिया नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना दत्त जयंतीनिमित्त सरोदे नगर येथील दत्त मंदिरात सहल घडविण्यात…

गरीब शेतकऱ्याला नवदृष्टी मिळून पाहता आले जग

काचबिंदूमुळे दोन्ही डोळ्यांना आलेले अंधत्व आणि अठराविश्‍व दारिद्रायाची परिस्थितीत घडवली मोफत शस्त्रक्रिया नगर (प्रतिनिधी)- शेतात मुलासह मोलमजुरी करुन सुरु असलेला उदरनिर्वाह, कुटुंबात अठराविश्‍व दारिद्रय, कर्ज घेऊन लावलेले मुलीचे लग्न अशा…

या खेळाडूंनी गाजवली जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा

250 खेळाडूंचा सहभाग नगर (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवत गुलाबी थंडीत धावले. तर दमदार कामगिरी करत प्राविण्य मिळवून सदर स्पर्धा गाजवली. अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा…

दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल निमगाव वाघात पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

सामाजिक कार्यातून डोंगरे यांनी गावचे नाव उंचावले -सुरेश जाधव नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा महात्मा ज्योतीबा फुले…

एमआयडीसीचे विविध प्रश्‍न लवकरच सुटणार

एमआयडीसीचे मुख्य अभियंता वानखेडे यांचे आश्‍वासन नगरच्या उद्योजकांनी भेट घेऊन वाचला समस्यांचा पाढा नगर (प्रतिनिधी)- शहरातील एमआयडीसी मधील रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज लाईन, कचरा, टपऱ्यांचे अतिक्रमण आदी समस्या सोडविण्याबाबत एमआयडीसीचे…

शहर बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल निखील नहार यांचा सत्कार

नहार यांची झालेली निवड हरदिनच्या दृष्टीने अभिमानास्पद -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य निखील नहार यांची शहर सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात…

बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा प्रश्‍न पुन्हा चव्हाट्यावर

लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेचा 20 डिसेंबरला थाळी बजाव आंदोलन मुलांची शिष्यवृत्ती आणि इतर शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून कामगार वंचित नगर (प्रतिनिधी)- आश्‍वासन देऊनही बांधकाम कामगारांच्या नोंदणी होत नसल्याने,…