• Sat. Nov 1st, 2025

Month: August 2024

  • Home
  • नगरला रविवारी होणार वंजारी समाज महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

नगरला रविवारी होणार वंजारी समाज महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

सामाजिक समतेचा संदेश घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी संमेलन राहणार खुले राज्यातील लेखक, कवी व ज्येष्ठ साहित्यिक राहणार उपस्थित अहमदनगर (प्रतिनिधी)- सुसंस्कृत समाज निर्मिती आणि सामाजिक समता प्रस्थापित होण्याच्या उद्देशाने वंजारी…

एकल महिलेला स्वयंरोजगारासाठी रक्षाबंधननिमित्त मिळाली नाष्टा सेंटरची गाडी भेट

एकल महिलांना समाजात सन्मानाने उभे करण्यासाठी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे आदर्शवत काम -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकल महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनाने रक्षाबंधननिमित्त जयश्री हिंगे या…

सेवा कार्याचे संकल्प करुन लायन्स मिडटाऊनच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

प्रसाद मांढरे यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सूत्रे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मागील 31 वर्षापासून सामाजिक योगदान देणारे लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा सेवा कार्याचा संकल्प करुन पार पडला. लायन्स मिडटाऊनचे…

एमआयआरसीमध्ये पहिली राखी देशाच्या जवानांसाठी उपक्रम साजरा

कानडे परिवाराचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधननिमित्त कानडे परिवाराच्या वतीने पहिली राखी देशाच्या जवानांसाठी उपक्रम राबविण्यात आला. कुटुंबापासून लांब देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या जवानांना राखी बांधून देशातील बांधव सदैव तुमच्या सोबत…

भिंगारमध्ये लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर जल्लोष

खात्यात पैसे वर्ग झाल्याने एकमेकींना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा अर्ज भरण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल आमदार जगताप यांचे मानले आभार अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारमध्ये लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर खात्यात तीन हजार रुपये…

29 ऑगस्ट पासून बेमुदत संपाची शासनाला नोटीस

राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीची पुन्हा संपाची घोषणा संप टाळण्यासाठी शासनाने तो शासन निर्णय निर्गमीत करावा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दक्षिणेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त

सुनिल साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड श्रीरामपूरच्या जागेवर रिपाईचा दावा अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले) शहरात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दक्षिण जिल्हा कार्यकारिणीसह सर्व आघाडी व विभागाच्या कार्यकारिणी…

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शहरातील वृत्त छायाचित्रकारांचा सन्मान

जुन्या छायाचित्रांचा वारसा जतन करून तो नवीन पिढीला उपलब्ध व्हावा -विजयसिंह होलम अहमदनगर (प्रतिनिधी)- वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे छायाचित्रकार बातमी उजेडात आणण्याचे काम करत असतात. आधुनिक काळातील डिजिटल तंत्रज्ञानाने छायाचित्रण…

समाज व संस्कृतीचा पाया महिलांमुळे टिकला आहे -संजय सपकाळ

हर दिन मॉर्निंग ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्षाबंधन साजरा महिलांचा मान सन्मानार्थ व पर्यावरण रक्षणाची घेतली शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना, त्यांच्या सुरक्षेबरोबरच समाजाची मानसिक…

श्री विशाल गणपती देवस्थानच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार

प्रा. विधाते यांची शासनाच्या समितीवर झालेली निवड देवस्थानच्या दृष्टीने अभिमानास्पद -अशोक कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती (ट्रस्ट) देवस्थानच्या वतीने देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते यांची मुख्यमंत्री माझी…