पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या स्वप्नाली रोकडे हिचा गौरव
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या रोकडे हिने मिळवले यश ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -उषा सोनटक्के वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या स्वप्नाली रोकडे या…
किन्ही-बहिरोबावाडीतील प्रगतशील शेतकरी हरबरा पिकाच्या उत्पादनात अव्वल
कृषी विभागाच्या वतीने सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- किन्ही-बहिरोबावाडी (ता. पारनेर) येथील प्रगतशील शेतकरी तथा माजी उत्कृष्ट फिरकी गोलंदाज शिवाजी देवराम खोडदे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत…
सावेडीत सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम व व्याख्यानाने महापुरुषांची जयंती साजरी
महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचा उपक्रम नृत्याचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांचे कविता व भीम गीताचे सादरीकरण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथे महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या…
बैसाखीनिमित्त लंगर सेवेच्या वतीने मिष्टान्न भोजनासह सरबतचे वाटप
ॲड. भावना आहुजा-नय्यर यांचा सत्कार लंगर सेवेच्या सेवादार ॲड. भावना यांनी मिळवलेले यश सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद -हरजितसिंह वधवा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व…
हजारो भाविकांच्या उपस्थितीत केडगावला कीर्तन महोत्सवाचा समारोप
समाधान शर्मा यांचे काल्याचे कीर्तन परमार्थाशिवाय जगात काहीच नाही -समाधान महाराज शर्मा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील कीर्तन महोत्सवाचा भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. गुढी पाडव्यानिमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात…
भिंगारची आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे झाली पोलीस उपनिरीक्षक
आंतरराष्ट्रीय धावपटू ते पोलीस अधिकारी होण्याचा मिळवला मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन तिची पोलीस उपनिरीक्षकपदी…
वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाचा बाबासाहेबांनी उध्दार केला -रमेश त्रिमुखे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133…
चर्मकार विकास संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
ज्ञानरूपी प्रकाश सर्वांच्या आयुष्यात येण्यासाठी बाबासाहेबांचे विचार अंगीकारावे -संजय खामकर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली. मार्केटयार्ड…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करुन जय भीमचा गजर बाबासाहेबांच्या राज्यघटनेने समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला -सुनिल साळवे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भारतरत्न…
राष्ट्रीय बहुजन सभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
महामानवांनी समाजातील उपेक्षीत घटकांना नेहमीच आधार दिला -प्रकाश थोरात वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय बहुजन सभेच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
