अशोक खरमाळे यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर
सामाजिक व बँकिंग क्षेत्रातील कार्याचा सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अशोक नामदेव खरमाळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज गौरव…
नियमाची पायमल्ली करणाऱ्या श्रीगोंदा दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल व्हावा
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अन्यथा महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे हिंगणी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथील जमिनीची दोन वेळेस खरेदीखत करुन नियमाची पायमल्ली करणाऱ्या दुय्यम…
नाराजीनंतर आरपीआयने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठिशी बांधली मोट
ना. आठवले यांच्या आदेशान्वये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार महायुती सर्वांना बरोबर घेऊन बाबासाहेबांच्या विचाराने कार्य करत आहे -राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचा मुलींचा संघ विजयी
लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सातव्या वरिष्ठ राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील मुलींचा संघ विजेता ठरला. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा…
बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमाशंकर यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी उमाशंकर यादव यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.25 एप्रिल) दाखल केला. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह यादव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेदवारी…
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने रावसाहेब काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन शहरातून रॅली खासदार हा सर्वसामान्यांतून आलेला व सर्वसामान्यांची प्रश्न मांडणारा असावा -काळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन मुक्ती पार्टीचे नगर दक्षिणचे उमेदवार रावसाहेब काळे यांनी गुरुवारी…
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने पूजा वराडे हिचा सत्कार
मुलीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आई-वडिलांचा प्रोत्साहन महत्त्वाचा -बलभीम कुबडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश वराडे यांची मुलगी आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या वतीने स्वागत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात आले असता, शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे,…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा परिषदेत उपोषण
विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या त्या अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे अहमदनगर (प्रतिनिधी)- विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ…
सेवाप्रीतने बालघर प्रकल्पातील मुलांसाठी उपलब्ध केले स्वच्छतागृह
वंचित, निराधार मुलांनी लुटला उन्हाळी सुट्टीचा आनंद मुलांना खेळण्यासाठी झोक्याची व्यवस्था वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने बालघर प्रकल्पातील वंचित,…
