• Mon. Jan 26th, 2026

Month: April 2024

  • Home
  • विखे पाटील परिचारीका महाविद्यालयामध्ये जागतिक डाउन सिन्ड्रोम दिवस साजरा

विखे पाटील परिचारीका महाविद्यालयामध्ये जागतिक डाउन सिन्ड्रोम दिवस साजरा

आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांमध्ये डाउन सिन्ड्रोम आजाराची जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारीका महाविद्यालयामध्ये जागतिक डाउन सिन्ड्रोम दिवस साजरा करण्यात आला. मानसिक आरोग्य परिचारिका विभाग आणि बाल…

आमदार संग्राम जगताप यांचा शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सत्कार

महायुतीच्या उमेदवाराला शहरातून मताधिक्य मिळणार -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी शहराचे आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संपत…

ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे उत्तुंग यश

सहा विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थाद्वारा आयोजित जिल्हास्तरीय ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत नगर तालुक्यातील श्रीराम विदयालय राळेगण या विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान…

ईदच्या पार्श्‍वभूमीवर ईदगाह मैदान व प्रत्येक मशिद समोर स्वच्छता करुन औषध फवारणी व्हावी

मनपा आयुक्तांना आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनचे निवेदन ईदच्या सकाळी कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करु नये, महावितरणकडे मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांसाठी ईदगाह मैदान…

मार्चच्या शेवटी माध्यमिक शिक्षण विभागातील तीन वर्षापासूनची सर्व प्रकारची थकीत देयके अदा

शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक व उपशिक्षणाधिकारी यांचा सत्कार शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले -बाबासाहेब बोडखे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्चच्या शेवटी जिल्हयातील शिक्षक, शिक्षकेतर…

शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संजय खामकर यांचा गौरव

समाजहितासाठी संघर्ष करुन चळवळी उभ्या राहिल्यास समाज जिवंत राहतो -पद्मश्री पोपट पवार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजसेवेचे व्रत घेतल्यास आपण कुटुंबाचे राहत नाही. समाज हाच कुटुंब बनतो. समाजहितासाठी संघर्ष करून…