तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती साजरी
माता रमाईची निष्ठा, त्याग व समर्पणाच्या कार्याला सलाम महिलांना सन्मानार्थ साड्यांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांची जयंती महिलांचा सन्मान करुन साजरी करण्यात आली. टिळक…
शहरात वर्तमानपत्र वितरण अधिकारी यांच्या मेळाव्यात विविध प्रश्न व अडी-अडचणीवर विचारमंथन
वितरण व्यवस्था हा वृत्तपत्रांचा आधारस्तंभ -विजयसिंह होलम अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद, अहमदनगर मीडिया सर्क्युलेशन असोसिएशनच्या वतीने शहरात वर्तमानपत्र वितरण अधिकारी यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात वृत्तपत्रातील वितरण अधिकाऱ्यांचे…
हिम्मत अहमदनगरीच्या आठवणींना उजाळा देत ऑल इंडीया मुशायरा मध्यरात्रीपर्यंत रंगला
युवा पीढीने उर्दू साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज -अकबरभाई (बम्बईवाले) अहमदनगर (प्रतिनिधी)- उर्दू साहित्य व उर्दू भाषेसाठी कार्य करणाऱ्या जुन्या काळातील लोक राहिलेले आहे, तेच थोडे फार काम करत…
भिंगारचे दत्तात्रय गोंधळे यांचे वृध्दापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार, माळ गल्ली येथील दत्तात्रय बापूजी गोंधळे यांचे वृध्दापकाळाने बुधवारी (दि.7 फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे,…
अंध असूनही अजय धोपावकरांकडून 21 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण
21 किलोमीटर धावणारे भारतातील ठरले दुसरे अंध धावपटू अहमदनगर (प्रतिनिधी)- डोळ्याने दिसत नसतानाही जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर हे अर्ध मॅरेथॉन 21 किलोमीटर धावणारे भारतातील दुसरे…
शाहूनगर परिसरातील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे प्रारंभ
काही वर्षापासून रखडलेल्या केडगावकरांसाठी अखेर तो रस्ता होणार केडगावकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील -सचिन (आबा) कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- काही वर्षापासून रखडलेल्या व नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या केडगाव येथील प्रभाग 16 मधील…
शहरात कर्करोग जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ
महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल, जायंट्स ग्रुप व मॅक केअर हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम कॅन्सरचे योग्य वेळी निदान व उपचार होणे आवश्यक -डॉ. सतीश सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात कर्करोगाची जनजागृतीच्या होण्याच्या उद्देशाने…
पारंपारिक वेशभूषेवर रंगली महिलांची मॅचिंग स्पर्धा
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम भारतीय संस्कृतीचा जागर करुन महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने भारतीय संस्कृतीचा जागर करुन महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र…
व्यवहारेचां गैरव्यवहार सभासदांनी ओळखला-भुजबळ
बाबुर्डी येथे प्रचार सभेत आरोप पारनेर सैनिक बँक निवडणुक अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँक निवडणुकीत बँक सभासदांनी बँकेत केलेला व्यवहारेचां गैरव्यवहार ओळखला असून, त्यांच्या कोणत्याही भूलथापांना मतदार बळी पडणार नसल्याचे प्रतिपादन…
माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानदेव बनकर
श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी राजाराम बनकर यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानदेव बनकर तर श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी राजाराम बनकर यांची नियुक्ती करण्यात आली. माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष…
