लंगर सेवेच्या माध्यमातून मदान परिवाराच्या वतीने गरजूंना मिष्टान्न भोजन व प्रसादचे वाटप
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून मनोज मदान…
माध्यमिक शिक्षक सोसायटीत नाना डोंगरे यांचा सत्कार
आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल झाला सन्मान सोसायटीच्या वतीने मिळालेल्या मान-सन्मानाने आनखी सामाजिक कार्य करण्यास बळ मिळाले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने संस्थेचे सभासद तथा…
अशोक पालवे याने कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पटकाविले रौप्य पदक
अहमदनगर (प्रतिनिधी)- 44 व्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पै. अशोक भिमा पालवे याने उत्कृष्ट खेळ करुन 92 किलो वजन गटात (गादी विभाग) रौप्य पदक पटकाविले. नुकतीच ही स्पर्धा रत्नागिरी…
अनिता काळे यांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव
महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमगाव वाघा (ता.…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संकल्प विजय मेळाव्यात एकवटले युवक
युवक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या एकीकडे भाजपला पाठिंब्याचे सह्या करता आणि राष्ट्रवादीला विचारधारा विचारता -सुरज चव्हाण (राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष) अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्वी राष्ट्रवादीची पक्षाची विचारधारा शिवसेना व भाजपशी एकमत नव्हती. 2019 मध्ये…
राधाकृष्ण मंदिराच्या उत्सव मिरवणुकीत अवतरले प्रभू श्रीराम, सिता, लक्ष्मण व हनुमान
अयोध्येत राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्सव राममय वातावरणात दीपोत्सव साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्म सभेच्या राधाकृष्ण मंदिराच्या वतीने शहरातून सोमवारी (दि.22 जानेवारी) संध्याकाळी आनंदोत्सवाच्या…
जिल्हाध्यक्ष निवडीवरून आरपीआय आठवले गटात घमासान
सुनील साळवे आठवलेंच्या भेटीला अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्री रामदास आठवले येत्या 3 फेब्रुवारी रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा अगदी तोंडावर आलेला असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)…
भाकपच्या शिष्टमंडळाची लोकसभा निवडणुकीबाबत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याशी चर्चा
परभणी व शिर्डी लोकसभेच्या जागेची केली मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी. तसेच राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित…
शहरातील राधाकृष्ण मंदिरात प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा
श्रीराम जय राम जय जय रामच्या! घोषाणे मंदिर परिसर दणाणला कारसेवकांचा झाला सन्मान; भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्म सभेच्या राधाकृष्ण मंदिरात सोमवारी (दि.22 जानेवारी) अयोध्या…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने लाडूचे वाटप
पहाटेच केली रोकडेश्वर हनुमान मंदिर, राधाकृष्ण मंदिर व गुरुद्वारा परिसराची स्वच्छता भारत वर्षातील सर्वात मोठा उत्सव -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- अयोध्या येथील राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम लल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना…
