• Mon. Jul 21st, 2025

Month: January 2024

  • Home
  • शहरातील पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

शहरातील पत्रकारांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

प्रसारण मंत्रालयाच्या गळचेपी धोरणाचा निषेध लोकशाही वृत्तवाहिनीचे अचानक प्रेक्षपण बंद केल्याचा रोष व्यक्त अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वृत्तवाहिनीचे कोणतेही कारण न देता अचानक तीस दिवसांसाठी प्रेक्षपण बंद केल्याच्या…

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शुक्रवार पासून पुन्हा संपावर

महापालिकेतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची मनपाच्या आरोग्य अधिकारी यांना संपाची नोटीस सरकारने आश्‍वासन देऊन देखील शासन निर्णय काढला नसल्याचा संताप अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना संपा दरम्यान मान्य केलेल्या…

निमगाव वाघाच्या काव्य संमेलनात होणार आरोग्यसह स्वच्छतेचा जागर

हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात निरोगी स्त्री निरोगी कुटुंब विषयावर व्याख्यान अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनात…

गुन्हा मागे घेण्यासाठी धमक्या देणाऱ्या माजी नगरसेवकावर कारवाईची मागणी

मत्स्य व्यावसायिक कोल्हे यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव वारंवार धमक्या देऊन दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- फ्लॅटच्या व्यवहारात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा राग धरुन सर्व कामाचे व्यवहार…

ईव्हीएम विरोधात भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे

विविध समविचारी पक्ष आणि संघटनांचा सहभाग; निवडणुका बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी निवडणुका बॅलेटपेपरवर न घेतल्यास ईव्हीएम मशीन फोडण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याच्या मागणीसाठी…

शेळके पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस स्पर्धेत यश

किचकट व अवघड गणित विद्यार्थ्यांनी सोडवले काही मिनिटात अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणितीय प्रक्रिया असलेल्या…

कासारेचे ग्राम विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी

कामात अनियमितता केल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत कासारे ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची…

शहरात भरतनाट्यमचा मार्गम नृत्य कलाविष्कार उत्साहात

द्रौपदी वस्त्रहरण नृत्यनाटिकेचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या भरतनाट्यम मार्गम आणि द्रौपदी वस्त्रहरण नृत्यनाटिकेने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. भरतनाट्यमच्या नृत्य कलाविष्काराचा सोहळा रंगला होता. नगर-कल्याण रोड येथील राधिका भरतनाट्यम अकॅडमी,…

मल्हार चौकात खासदार विखे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण व शुभारंभ

जय श्रीराम…, सियावर रामचंद्र की जय…. च्या घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसर दणाणला नागरिकांना साखर व डाळ वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशन रोड, प्रभाग 15 मधील मल्हार चौकात खासदार डॉ.…

स्नेहालयाच्या बालभवनातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भारतीय जनता पार्टी व मानवी हक्क अभियानाचा उपक्रम स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून सावित्रीबाई यांनी समाजाला प्रकाशमान केले -महेंद्र (भैय्या) गंधे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी व मानवी हक्क अभियानाच्या वतीने…