व्होटमाफिया विरोधात लोकशाही कर्तव्य फलित सिद्धांतांचा प्रचार-प्रसाराला प्रारंभ
भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइनचा उपक्रम शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व युवकांमध्ये होणार जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- मते विकत घेऊन व जाती-धर्माच्या नावावर निवडून येणाऱ्या व्होटमाफिया विरोधात भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाइनच्या…
146 खासदार निलंबनाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची शहरात निदर्शने
भाजप हटाव, लोकशाही बचाव…देश बचावच्या घोषणा खासदार निलंबनाच्या अतिरेकी कारवाईतून देशात अघोषित आणिबाणीचे दर्शनाचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- हुकुमशाही पध्दतीने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी 146 खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.22 डिसेंबर) इंडिया…
नाना डोंगरे यांना आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार जाहीर
सरपंच सेवा संघाच्या वतीने रविवारी होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांची ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात महिला व युवकांचा प्रवेश
कमल वाघमारे यांची नेवासा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती जातीय अत्याचार रोखण्यासाठी रिपाईच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात पानेगाव (ता. नेवासा) येथील महिला व युवकांनी…
शहरात होणाऱ्या राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर बैठक
युवकांसाठी विविध स्पर्धेसह कौशल्य विकास प्रशिक्षण, कायदे विषयी माहिती व कवी संमेलनाचे आयोजन समाजाला व देशाला विकसित करणारा सक्षम घटक म्हणजे युवा वर्ग -न्यायाधीश भाग्यश्री पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला व…
निमगाव वाघात संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी स्वच्छता अभियानान साजरी
निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय…
सहाय्यक फौजदारपदी बढती मिळाल्याबद्दल राजेंद्र डोंगरे व पुष्पा सोनवणे यांचा सत्कार
डोंगरे व सोनवणे यांनी पोलीस दलात प्रामाणिक कार्याचा ठसा उमटविला -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा येथील राजेंद्र डोंगरे व पुष्पा सोनवणे यांची सहाय्यक फौजदार पदावर बढती मिळाल्याबद्दल त्यांचा…
शहरात सर्व जातीय निशुल्क वधू-वर मेळाव्याचे आयोजन
सर्व समाजातील नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यस्तरीय सर्व जातीय निशुल्क वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 11 जानेवारी रोजी सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात होणाऱ्या सावित्री ज्योती…
सेवाप्रीतच्या महिलांचा वंचित घटकातील मुलांच्या बालघर प्रकल्पाला आधार
डीप फ्रीजसह एका महिन्याचे किराणा साहित्य, अन्न-धान्य व थंडीनिमित्त ब्लँकेट आणि गरजेच्या वस्तूंची मदत अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने सावेडी, तपोवन…
अशोकभाऊ फिरोदियाच्या स्नेहसंमेलनात महाराष्ट्राची लोकधारा अवतरली रंगमंचावर
महाराष्ट्राची संस्कृती, सण-उत्सव, रुढी-परंपरा, धार्मिक वातावरण, ऐतिहासिक ठेव्याचे घडविले दर्शन मी जे वागलो, तेच मुले वागणार असल्याने पालकांनी जबाबदारीने वागावे -नितीन घोरपडे अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल…