• Sun. Jul 20th, 2025

Month: December 2023

  • Home
  • केडगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

केडगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

समता व बंधुत्वतेवर आधारलेल्या समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होणे गरजेचे -राहुल कांबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. नगर-पुणे महामार्गावर असलेल्या…

रिपाई युवक आघाडीचे सामाजिक उपक्रमाने महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन

बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांसह बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आजही वंचित व दुर्बल घटकांना बाबासाहेबांच्या विचाराने आधार देण्याची गरज -विवेक भिंगारदिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ.…

उमेद फाऊंडेशनचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अन्यायी जातीय व्यवस्था हद्दपार करण्यासाठी या महामानवाने शेवटचा श्‍वासापर्यंत संघर्ष केला -अनिल साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास…

भाजप ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी गणेश ननावरे यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर ननावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चाचे शहर…

लहुजी शक्ती सेना व मातंग समाजाचे पांढरीपुलावर अर्धनग्न होवून रास्ता रोको

मातंग समाजाच्या प्रश्‍नावर असंवेदनशीलता दाखविणाऱ्या सरकारचा निषेध पुणे ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या पायी पदयात्रेची दखल घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाला अ, ब, क, ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह…

व्यावसायिक आस्थापना कराला भाजपचा विरोध

घेतलेल्या ठरावाचा निषेध नोंदवून, ठराव रद्द करण्याचे आयुक्तांना निवेदन ठरावाला मंजुरी देणारे शिवसेना व राष्ट्रवादीचे सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील व्यावसायिकांना व्यावसायिक आस्थापना कर लागू करण्यासाठी घेण्यात आलेल्या…

कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा परिषदेत बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

समाजाला दिशा देणारे बाबासाहेबांचे विचार म्हणजे क्रांतीची जननी -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण…

बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तातडीने प्रत्यक्ष काम सुरु करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…

तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

बाल भिक्षुंची भिमवंदना ज्याने आंबेडकरी विचार स्वीकारला तो मानसिक गुलामगिरीच्या जोकडातून मुक्त होतो -संजय कांबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास तथागत बुद्धिस्ट…

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

परीस फाउंडेशनने केली युवकांसह नागरिकांची आरोग्य तपासणी निरोगी व दीर्घायुष्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्न-धान्य उपयुक्त -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतमाल, तृण धान्य, डाळी,…