पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कवी पालवे व लेखक सुंबे यांचा सत्कार
योग्य व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन त्यांना जाहीर झालेला पुरस्कार स्वागतार्ह -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कविवर्य चंद्रकांत पालवे यांना जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार व लेखक…
बाराबाभळी येथील ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची रिपाईची मागणी
गुन्ह्यातील सर्वच आरोपी मोकाट 14 डिसेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या बाराबाभळी येथील वाघस्कर कुटुंबातील व्यक्तींना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन…
सावित्री ज्योती महोत्सवाच्या स्वागत अध्यक्षपदी सुहासराव सोनवणे यांची नियुक्ती
पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते निवडपत्र देऊन सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाच्या स्वागत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुहासराव सोनवणे यांची नियुक्ती…
तेलीखुंट, शिंपी गल्ली येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन
नागरिकांना दिलेला शब्द पाळून प्रभागातील विकासात्मक कामे मार्गी लावली -सचिन जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांना दिलेला शब्द पाळून प्रभागातील विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली आहे. शहराच्या मध्य वस्तीत बाजारपेठेला लागून असलेल्या…
7 लाखाच्या चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
ट्रकसाठी खासगी फायनान्स कंपनीकडून घेतले होते कर्ज अहमदनगर (प्रतिनिधी)- ट्रक घेण्यासाठी घेतलेल्या कर्ज प्रकरणी देय रक्कम अदा करण्यासाठी फायनान्स कंपनीला 7 लाख 60 हजार चा दिलेल्या धनादेश बाऊन्स प्रकरणी आरोपातून…
नागपूरच्या पेन्शन जनक्रांती महामोर्चात शिक्षक परिषद सहभागी होणार -बाबासाहेब बोडखे
जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर 12 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या पेन्शन जनक्रांती महामोर्चात…
सैनिक बँकेतील तत्कालीन शाखाअधिकारी फरांडे याच्यावर अखेर गुन्हा दाखल
पावणे दोन कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी फरांडेला बडतर्फ करा -विनायक गोस्वामी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत खातेदाराने तेथील क्लार्क, तत्कालीन शाखाआधिकारी सदाशिव फरांडे यांच्याशी संगनमत करून…
भिंगारला राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेचा दस्त खासदार विखे व आमदार जगताप यांना सुपुर्द
खासदार विखे व आमदार जगताप यांचे आभार भिंगारचा महापालिकेत समावेश झाल्यास विकासाला चालना मिळणार -शिवम भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरी सुविधांच्या अभावामुळे भिंगारचा अहमदनगर महापालिकेत समावेश होण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार…
केडगाव ग्रामस्थांच्या वतीने गणेश ननावरे यांचा सत्कार
भाजप ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा सन्मान ननावरे यांचे केडगावमध्ये उत्तमप्रकारे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य सुरु -सचिनशेठ कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी नियुक्ती…
शनिवारी वाडिया पार्कला रंगणार जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा
20 ते 16 वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा शनिवारी (दि.9 डिसेंबर) रोजी वाडिया पार्क जिल्हा क्रीडा…