• Thu. Jan 29th, 2026

Month: October 2023

  • Home
  • महिला शिक्षिकेचा विनयभंग करणारा प्रभारी मुख्याध्यापक निलंबित

महिला शिक्षिकेचा विनयभंग करणारा प्रभारी मुख्याध्यापक निलंबित

महिला शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न भोवला अहमदनगर (प्रतिनिधी)- खांडगाव (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाला महिला शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न चांगलाच भोवला आहे. एका महिला शिक्षिकेशी अश्‍लील…

रेल्वे स्टेशनच्या पलीकडील इंगळे वस्तीचा रस्त्याचा प्रश्‍न अखेर मार्गी

नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या पाठपुराव्याने पहिल्यांदाच नागरिकांना उपलब्ध होणार रस्ता शहरातील रस्ते खड्डे मुक्त व दारोदारी रस्ते होण्याच्या दिशेने वाटचाल -रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभाग क्रमांक 15 मधील रेल्वे स्टेशनच्या…

राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मारुती पवार यांचा सत्कार

युवकांसह जनसामान्यांना पक्षाला जोडण्याचे काम सोशल मीडियाद्वारे होत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेली विकास कामे व कल्याणकारी योजना जनते पर्यंत पोहचण्याची गरज आहे. योजनेची माहिती…

नवरात्र उत्सवानिमित्त श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

विविध आरोग्य शिबिराला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद देवीचे दर्शन व आरोग्याचा प्रसाद आगळा-वेगळा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांसाठी आयोजित करण्यात…

भिंगारच्या विकास कामांसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे पालकमंत्री विखे यांना निवेदन

जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी हद्दीतील विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी हरदिन…

शहरात रंगली जिव्हाळाची दांडिया नाईट

दांडिया व गरबाचा उत्साह पारंपारिक वेशभुषेत दांडियाच्या तालावर थिरकले युवक-युवती अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपारिक…

सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमा व सर्व थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळावे – बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाचे उपशिक्षणाधिकारी  व वेतनपथक अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी गोड होण्यासाठी सातव्या वेतन आयोगातील थकीत रकमा व सर्व थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक…

निमगाव वाघात नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

साथीचे आजार रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, सर्वांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार आहे. आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची…

नवरात्र उत्सवानिमित्त राधा-कृष्ण मंदिरात रंगली माता की चौकी

भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका महिलांचा रंगला रास गरबा नृत्य अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार…

व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी भागा वरखडे

सुहास देशपांडे, प्रा. सुभाष चिंधे कार्याध्यक्षपदी नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेची नगर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसाठी ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांची बैठक झाली.…