भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत गुरुपूजनाने गुरुपौर्णिमा साजरी
शिक्षण व संस्काराची शिदोरी गुरुजनांकडून मिळते -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करुन गुरुपूजन केले.कार्यक्रमाचे…
मेळाव्यातून महिलांना बचत गटाद्वारे उद्योग-व्यवसायासाठी भांडवल उभारणीची माहिती
नेहरु युवा केंद्र, प्रगती फाउंडेशन, जय युवा अकॅडमी व उडान फाउंडेशनचा उपक्रम बचत गटामुळे महिलांच्या जीवनात विकासात्मक क्रांती घडली -अॅड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटामुळे महिलांच्या जीवनात विकासात्मक क्रांती…
भाजपला साथ सर्व गुन्हे माफ, या धोरणाचा कम्युनिस्ट पक्षाने केला तीव्र निषेध
जनविरोधी भाजप सरकार सत्तेतून खाली खेचा महाराष्ट्र वाचवा भाकप राज्यभर मोहीम राबवणार, राज्य कार्यकार्यकारणीच्या बैठकीत निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली सत्ता टिकवण्यासाठी दुसरा पक्ष फोडून अभद्र…
हुसैन फाउंडेशनने केले दिंडीचे स्वागत
मुस्लिम समाजाच्या वतीने वारकर्यांना फराळचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- हुसैन सोशल फाउंडेशनच्या वतीने रेणुका माता देवस्थान नागापूर येथील दिंडीचे करमाळा रोड येथे स्वागत करुन वारकर्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीसाठी…
महापालिकेच्या माध्यमातून जागा मिळण्याची क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्थेची मागणी
आमदार जगताप यांना निवेदन माणुसकी व सेवाभावाने क्रांतीज्योती संस्थेचे कार्य -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- माणुसकी व सेवाभावाने क्रांतीज्योती संस्थेचे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. वंचित घटकातील समाजाला प्रवाहात आणण्याच्या…
एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत भिंगारच्या विकासात्मक प्रश्नावर चर्चा
भिंगारची खेड्याची प्रतिमा पुसण्याचे काम आमदार जगताप यांनी केले -शिवम भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या विकासात्मक बदलासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी चालना दिली. अनेक प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी योगदान…
वाकोडी जिल्हा परिषद शाळेला जल शुध्दीकरण यंत्राची भेट
सामाजिक बांधिलकीची अनोखी सेवापूर्ती; बँक ऑफ महाराष्ट्राचे देशमुख सेवानिवृत्त ज्या गावात कार्य केले, त्याच गावातील शाळेची गरज ओळखून दिलेल्या भेटीने ग्रामस्थही भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होवून…
डॉक्टर्स डे निमित्त शहरातील 21 डॉक्टरांचा सन्मान
लायन्स मिडटाऊन व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उपक्रम रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन व अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त…
शहरात धडक जनरल कामगार संघटनेची स्थापना
सर्व क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्य करणार -ओंकार काळे कामगार चळवळीला ऊर्जित अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगारांच्या कल्याण, संरक्षणासाठी व त्यांना कामगार कायद्याप्रमाणे सर्व…
हाडांचा ठिसूळपणा व कॅल्शियम तपासणीसाठी महिलांचा मोफत डेक्सा स्कॅन
डॉक्टर्स डे निमित्त प्रीसिजन डायग्नोस्टिक सेंटर आणि डॉ. योगिता डान्स योगा क्लासचा उपक्रम योग्य आहार व व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली -डॉ. योगीता सत्रे अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉक्टर्स डे निमित्त महिलांसाठी…