• Thu. Oct 16th, 2025

Month: December 2022

  • Home
  • 32 कोटीची स्मशानभूमी म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार -सुशांत म्हस्के

32 कोटीची स्मशानभूमी म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार -सुशांत म्हस्के

रिपाईत उद्योजक प्रकाश भठेजा यांचा प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- सुडाच्या व जिरवाजिरवीच्या राजकारणाने सर्वसामान्यांची प्रश्‍न दुर्लक्षीत केली जात आहे. जिवंत माणसांना सोयी-सुविधा पुरविण्यापेक्षा मरणानंतरच्या स्मशानभूमीसाठी कोट्यावधी रुपयांची उधलपट्टी करण्यास मनपा प्रशासन…

अमरधामांना स्टीलची तिरडी भेट देण्याच्या तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम

बांबू व कडब्याच्या तिरडीला पर्याय म्हणून नागरिकांना अंत्यविधीसाठी मिळणार निशुल्क स्टीलची तिरडी धम्माच्या प्रचार प्रसारासाठी लोकवर्गणीतून धम्मरथ उभारणीला प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- अंत्यविधीसाठी बांबू व जनावरांचा चारा असलेल्या कडब्यापासून बनविण्यात येणार्‍या…

जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराची कामे सुरु करावी

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन नद्यांच्या प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराची कामे होण्यासाठी नद्या-नाले मोजमाप करण्याचे आदेश कृषी विभागाला द्यावे…

मार्कंडेय विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक रामदिन यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

समाज घडविणारा शिक्षक कधीच निवृत्त होत नाही -गिरीश कुलकर्णी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज घडविणारा शिक्षक कधीच समाजातून निवृत्त होत नाही. तो कायम समाजाला दिशा देत राहतो. निवृत्ती फक्त नोकरीची असते, मात्र…

शनिवारी राष्ट्रवादी युवक कार्यकारणीसाठी मुलाखतीचे आयोजन

विविध पदांच्या नियुक्तीसाठी मुलाखत देण्याचे युवकांना आवाहन नवीन चेहर्‍यांना संधी देण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नूतन कार्यकारणी नियुक्तीसाठी शनिवारी (दि. 3 डिसेंबर) मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.…

सावेडीतील त्या सात मोठ्या हॉस्पिटलमुळे त्रास होत असल्याचा रहिवासी नागरिकांची तक्रार

नेहमीच्या वाहतुक कोंडीमुळे घरी जाणे-येणे अवघड झाल्याचा आरोप रहिवासी क्षेत्रात अजून नव्याने होत असलेल्या हॉस्पिटलला परवानगी न देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडीतील गायकवाड कॉलनी, अर्बन बँक कॉलनी व लॉयड कॉलनी…

मधुमेह रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती

नागरिकांची मोफत मधुमेह व दंत रोग तपासणी युवकांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक -डॉ. अक्षय फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. जीवनमान बदलल्याने मधुमेह सारखे गंभीर आजार छपाट्याने…

डॉ. पियुष पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मु. शिंदे यांच्या हस्ते होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ. पियुष रवींद्र पाटील यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात…

नगरच्या 5 खेळाडूंची मिनी ओलंपिकसाठी निवड

जानेवारीत पुणे येथे होणार खेळांचा महाकुंभ मेळावा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन या अधिकृत संघटनेच्या 5 खेळाडूंची जानेवारी महिन्यात होणार्‍या प्रतिष्ठेच्या मिनी ओलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नाशिक येथे…

मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त

पत्रकारांसाठी शनिवारी आरोग्य शिबिर अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी 3 डिसेंबर रोजी अहमदनगरमध्ये पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषद, अरुणोदय सुपर स्पेशालिटी…