नेप्तीत समता परिषदेतर्फे महात्मा फुलेंना अभिवादन
मुलगी वाचवा मुलगी शिकवाचा संदेश महात्मा फुले यांचे कार्य व विचार देशाला प्रेरणादायी -रामदास फुले अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद…
महापरिनिर्वाण दिनाला 38 रेल्वे गाड्या रद्दचा तुघलकी निर्णय मागे घ्या
भिम पँथरची मागणी आंबेडकर अनुयायींना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी द्वेषपूर्ण निर्णय -मतिन शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाला (5 व 6 डिसेंबर) 38 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा…
सीएनजीयुक्त टोयोटाच्या नवीन ग्लान्झाचे अनावरण
सर्व सुविधायुक्त परवडणारी नवीन ग्लान्झा ग्राहकांच्या पसंतीस उतरणार -आमदार जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्राहक वर्गाच्या प्रतिक्षेत असलेली सीएनजीयुक्त टोयोटाच्या नवीन ग्लान्झाचे अनावरण केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये आमदार संग्राम…
आयटकच्या राज्य उपाध्यक्षपदी नगरचे अॅड. कॉ. सुधीर टोकेकर
राज्यकारणी कौन्सिलमध्ये जिल्ह्यातील दहा पदाधिकार्यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटकच्या 19 व्या अधिवेशनात नगरचे अॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूर येथे आयटकचे तीन दिवसीय अधिवेशन पार…
कास्ट्राईबच्या वतीने महात्मा फुलेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्या समाजाला महात्मा फुलेंनी दिशा दिली -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार…
बहुजन समाज पार्टीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया त्वरीत थांबविण्याची मागणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी, पारधी समाजबांधव रस्त्यावर अहमदनगर (प्रतिनिधी)- गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया प्रशासनाने तात्काळ थांबवावी व सरकारने न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका…
रिपाईच्या वतीने महात्मा फुलेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
महात्मा फुलेंनी प्रवाहाविरोधात जाऊन क्रांती घडवली -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण…
फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुलेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
महात्मा फुलेंनी आधुनिक व क्रांतीकारी विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी केली -दिपक खेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. माळीवाडा येथील…
राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्यांचा महात्मा फुले समता पुरस्काराने गौरव त्याग व कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी लवकरच फुले दांम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाचा पाया रोवून…
भिंगारला महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन
शिक्षणामुळे समाजाची प्रगती -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.…