अरुण वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- तिफन फाउंडेशन, कृषी सहाय्यक परिवार व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सच्या वतीने पत्रकार अरुण भाऊसाहेब वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी मित्र पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. फाउंडेशनच्या वतीने सोमवारी…
उर्दू शायर गनी मोहम्मद शेख यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रसिद्ध ज्येष्ठ उर्दू शायर कवी हाजी गनी मोहम्मद शेख (वय 86) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले गनी मोहम्मद यांनी अवघ्या 14 व्या वर्षी आपले…
सावरगावच्या दसरा मेळाव्यासाठी शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव जाण्याची तयारी
सावरगावच्या भक्ती गडावर एकच दसरा मेळावा, इतर मेळाव्याच्या अफवा शहरातून निघणार बाईक रॅली अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर व जिल्ह्यातून 5 ऑक्टोबरला बीड जिल्ह्यातील (सुपे) सावरगाव येथे भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या भक्ती…
माजी सैनिकांनी वृक्षरोपणाने साजरी केली महात्मा गांधी जयंती
जय हिंद फाउंडेशनचे खातगावला 41 झाडांची लागवड देश प्रेमापोटी माजी सैनिकांची वृक्षरोपण चळवळ -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांनी खातगाव (ता.नगर) येथे वृक्षरोपणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आगळ्या-वेगळ्या पध्दतीने जयंती…
भिंगारला महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
वृक्षरोपण आणि स्वच्छता अभियानाने अभिवादन हरदिन मॉर्निग ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निग ग्रुपच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती स्वच्छता अभियान…
नवरात्रीत मोहटादेवीच्या दर्शनासाठी दररोज शहरातील महिलांसाठी निशुल्क बसची व्यवस्था
विपुल वाखुरे पाटील मित्र मंडळ व विनायक राज सोशल फाउंडेशन ट्रस्टचा आगळा-वेगळा उपक्रम दररोज तीन ते पाच बस भरुन महिला भाविक दर्शनासाठी रवाना अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
कृषीप्रधान देशात भांडवलदारांच्या इशार्याने केंद्र सरकार चालते -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त वाडियापार्क येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात…
पान, फुले, फळ, झाड व पालेभाज्यांच्या वेशभूषेत अवतरले विद्यार्थी
गो ग्रीनचा संदेश देत सनबिम्स मध्ये रंगली फॅन्सी ड्रेस स्पर्धा महिला पालकांचा पाककला स्पर्धेत सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- गो ग्रीनचा संदेश देत सनबिम्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची पर्यावरणावर आधारीत फॅन्सी ड्रेस…
श्रीदीप हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन
गर्भवती महिलांना सदृढ आरोग्यासाठी सकस आहार व योगचा अवलंब करण्याचे आवाहन गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी योग्य आहार व योग महत्त्वाचा -डॉ. मिरा बडवे अहमदनगर (प्रतिनिधी)- गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी योग्य आहार व…
नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांचा कलारत्न विशेष पुरस्काराने गौरव
आपल्या अभिनयाने गटणे यांनी शहराचे नाव देश पातळीवर उंचावले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सिने व नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कलारत्न…