नवरात्र उत्सवानिमित्त शनिवारी शहरात दांडिया नाईटचे आयोजन
जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित उपक्रम रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटचे शनिवारी (दि.24…
शगुफ्ता शेख-काझी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार
पुरस्कारार्थींमध्ये काझी महाराष्ट्रातील एकमेव महिला शिक्षिका मूळ नगरच्या असलेल्या काझी या शिक्षिकेचा सर्व नगरकरांना अभिमान -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरच्या कन्येने शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार मिळवून शहराचे नांव उंचावले.…
शहर राष्ट्रवादीच्या कार्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कौतुक
आढावा बैठकीला सर्व पदाधिकार्यांची हजेरी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांनी कार्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे केला सुपुर्द अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील राष्ट्रवादी भवन येथे रविवारी संध्याकाळी उशीरा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहर…
शहरात रंगली 13 वर्षा खालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा
हर्ष घाडगे व योशना मंडलेचा ठरले प्रथम मुलांच्या बुध्दीला चालना देण्यासाठी बुध्दीबळ हा खेळ सर्वोत्तम -महेंद्र गंधे अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांच्या हातात मोबाईल आल्याने त्यांचा बौध्दिक व शारीरिक विकास खुंटला आहे.…
शहरातील अमरधाममध्ये अस्थी रक्षा अस्थाव्यस्थ
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांनी केली पहाणी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून अमरधामला अस्थी कलश कुंड देऊन देखील अस्थी रक्षाची विटंबना -अंतोन गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव येथील अमरधाममध्ये अस्थी…
सर्व महामंडळाचे कर्ज माफ करावे
भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष काते यांचे खासदार विखे यांना निवेदन कर्जात अडकलेला मागासवर्गीय, बहुजन समाज हवालदिल अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व मागासवर्गीय व बहुजन समाजाला विविध महामंडळाच्या वतीने देण्यात…
व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला-युवतींचा पदवीदान समारंभ
जनशिक्षण संस्थेचा उपक्रम महिला आत्मनिर्भर झाल्यास समाजाची प्रगती -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध कौशल्य आत्मसात करुन कुटुंब उभे करण्यास महिला पुढे येत आहे. महिला सक्षमीकरणासाठी जनशिक्षण संस्था जिल्ह्यात मोठे…
मंगळवारी शहरात बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा
राज्यस्तरीय शासक बनो, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात राज्यातील प्रमुख पदाधिकारी करणार मार्गदर्शन शहरातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत केली जाणार चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि. 20…
पत्रकारांच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधू
विखे पाटील यांचे आश्वासन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विखे यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकार सन्मान योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारी पेन्शन आणि अन्य प्रलंबित मागण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यस्तरीय…
त्या मंदिर ट्रस्टचा गैरव्यवहार उघडकीस आनण्यासाठी दप्तर तपासणी करावी
सामाजिक कार्यकर्ते गोर्डे यांचे धर्मदाय उपायुक्तांना निवेदन अकोले येथील मारुती मंदिर व संटूआई (जगदंबा) मंदिराचे मागील आठ वर्षात लेखापरीक्षणच झाले नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मारुती मंदिर व संटूआई (जगदंबा) मंदिर…
