• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: September 2022

  • Home
  • शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीकत्व मोडक यांचा सत्कार

शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीकत्व मोडक यांचा सत्कार

नगर क्लब बॅडमिंटन ग्रुपचा शिक्षक दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर क्लब बॅडमिंटन ग्रुपच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्यसाधून शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तीकत्व तथा हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांचा…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्रातील अनाथ मुलाचा वाढदिवस साजरा

अनाथ विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज बालसंगोपन केंद्रातील अनाथ मुलाचा वाढदिवस साजरा करुन, त्याला शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. समाजात लहान मुलांचे वाढदिवस पालक मोठ्या…

दिव्यांग सप्तरंग रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात आली स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात घेण्यात आलेल्या दिव्यांग सप्तरंग रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सप्तरंग प्रिंट वर्ल्ड व महानगरपालिका शिक्षण विभाग समावेशित शिक्षण यांच्या…

आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्‍यांच्या सन्मानासाठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने होणार पुरस्कार वितरण आमदार निलेश लंके व सिने कलाकार मोहनीराज गटणे यांना विशेष पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव…

अनिता काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

शिक्षक स्वत:ला झोकून देऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवितात -प्रा.डॉ. संजय नगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात…

बाबुर्डी घुमट येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नियोजित इमारतीच्या कामाचे भूमिपूजन

तरुणांना देशाप्रती व आई-वडिलांप्रती श्रद्धा असणारे संस्कारमय शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- जे नवीन शैक्षणिक धोरण घोषित केले, त्याच्या अंमलबजावणीनंतर यासाठी कमी वर्ष…

वासन टोयोटात द अर्बन क्रुझर हाईराइडरचे अनावरण

सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा समावेश असलेल्या हाईराइडरची ग्राहकांना भुरळ सहाशेपेक्षा अधिक ग्राहकांची शोरुमला हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील प्रतिष्ठित एसयूव्हीच्या यादीत समावेश झालेली व ग्राहक वर्गाच्या प्रतिक्षेत असलेली टोयोटाची…

मार्कंडेय विद्यालयात आजी-माजी प्राचार्य व शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी केले गुरुपूजन शिक्षण क्षेत्र समाजाचा वसा -माजी प्राचार्य खासेराव शितोळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्र समाजाचा वसा असून, स्वत:ला झोकून देऊन हे काम केल्याशिवाय समाजपुढे जाणार नाही. परंपरागत…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी केला सर्व आजी-माजी शिक्षकांचा सन्मान गुरुंप्रती आदर व निष्ठा असणारे शिष्य जीवनात यशस्वी -उल्हास दुगड अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये विद्यालयाचे पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक…

गरजू घटकातील विद्यार्थ्यांना घडविणारे वाळकीचे शिक्षक भालसिंग यांचा सत्कार

शिक्षक दिनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविणार्‍या वाळकी येथील शिक्षक सचिन भालसिंग यांचा शिक्षक दिनानिमित्त जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात…