शिक्षक परिषद व शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांच्या सहविचार सभेत प्रलंबीत प्रश्नांवर सकारात्मक चर्चा -बाबासाहेब बोडखे
वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण 15 ते 20 मे च्या दरम्यान सुरू होणार अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक यांच्या…
मंगळवारी शहरातील श्रामणेर विधीकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप
बुद्ध पौर्णिमेचा अखिल भारतीय भिक्खू संघ अणि तथागत बुध्दिस्ट सोसायटीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- बुद्ध पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय भिक्खू संघ अणि तथागत बुध्दिस्ट सोसायटी यांच्या वतीने टिळकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
शरद पवार यांच्याविरोधात विकृत लिखाण करणार्या प्रवृत्तीचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्राबरोबरच देशाच्या सामाजिक, राजकीय, औद्योगिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात समाजमनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्यावर समाजातील…
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
दिपाली ढगे, सुप्रिया मकासरे, अक्षदा बेल्हेकर जिल्ह्याच्या फुटबॉल संघाचे करणार प्रतिनिधित्व अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, राहुरी कृषी विद्यापिठ मधील खेळाडू दिपाली दिलीप ढगे, सुप्रिया अरुण…
क्रीडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते सत्कार
मान, सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजात केलेल्या कार्याची दखल घेतली जाते -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा भूषण…
श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्ट व फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरात अद्यावत नेत्रालय उभारणार -अभय आगरकर
फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद342 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्यांना नवदृष्टी देण्याचे कार्य मागील 27 वर्षापासून फिनिक्स…
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न व समस्यांबाबत 13 मे रोजी शिक्षण आयुक्तांकडे सहविचार सभा -बाबासाहेब बोडखे
शिक्षक आमदार गाणार यांनी 32 प्रश्नांची विषय पत्रिका शिक्षण आयुक्तांकडे केली सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी 13 मे रोजी शिक्षण आयुक्तांकडे सहविचार सभा आयोजित करण्यात…
कायदा हातात घेण्याचे मुख्य सचिवांना सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांचे खुले पत्र
दाद मागूनही न्याय मिळत नसल्याची तक्रारचौकशीच्या नावाखाली दप्तर दिरंगाईने सत्य दडपविण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने कायदा हातात घेण्याचे…
तपोवन रोड येथे डॉ. पी.ए. इनामदार विद्यालय नामकरण सोहळा व नूतन इमारतीचे उद्घाटन
गरिबीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये -डॉ. पी.ए. इनामदार अहमदनगर (प्रतिनिधी)- गरिबीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. गरिबीतून आलेल्या अनेकांनी आपले कर्तृत्वसिध्द करुन समाजाला दिशा दिली आहे. सर्वसामान्यांना…
माजी सैनिकांना ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत राजकीय आरक्षण द्यावे
शिक्षक मतदार संघाप्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करण्याची मागणीजय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, रक्षा मंत्री व केंद्रीय निवडणूक आयोगला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात शिक्षक मतदार…