• Thu. Jan 22nd, 2026

Month: April 2022

  • Home
  • जन शिक्षण संस्थेत सुरु असलेल्या महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण वर्गास डॉ. पानसरे यांची भेट

जन शिक्षण संस्थेत सुरु असलेल्या महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण वर्गास डॉ. पानसरे यांची भेट

प्रशिक्षणार्थी महिला व युवतींशी साधला संवाद अहमदनगर(प्रतिनिधी)- कुटुंबा पुरते मर्यादित न राहता समाजात योगदान देण्यासाठी महिलांनी पुढे यावे. स्त्री सर्व कर्तव्य बजावून कुटुंब सांभाळत असते. कुटुंबाप्रमाणे समाजाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी…

माजी सैनिकाच्या विवाहित मुलीचे पैश्यासाठी छळ करुन फाशी देणार्‍या सासरच्या आरोपींना अटक व्हावी

तसेच घाटशिरस येथे माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस मारहाण करणार्‍यावर कारवाईची मागणी भारतीय प्रहार सैनिक संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर(प्रतिनिधी)- माजी सैनिकाच्या विवाहित मुलीला पतीसह सासरच्या लोकांनी छळ करुन…

लग्न समारंभात सत्काराला फाटा देऊन मठ, मंदिराचे जीर्णोध्दार व कुस्ती हगाम्यासाठी 27 हजाराची देणगी

पुतण्याच्या लग्नात क्रीडा शिक्षकाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर(प्रतिनिधी)- पुतण्याच्या लग्नात क्रीडा शिक्षकाने सत्कार समारंभाला फाटा देऊन मठ, मंदिराचे जीर्णोध्दार व कुस्ती हगाम्यासाठी एकूण 27 हजार रुपयांची देणगी दिली. निमगाव वाघा (ता.…

परदेशी दाम्पत्याने केला मुलाचा वाढदिवस स्नेहालयात साजरा

वंचित बालकांना विविध खेळाचे साहित्य भेट अहमदनगर(प्रतिनिधी)- मुलांचे वाढदिवस थाटामाटात साजरे करण्याच्या पध्दतीला फाटा देऊन पूजा आणि रोहित सिताराम परदेशी या दाम्पत्याने आपल्या चिरंजीव आझाद या मुलाचा तिसरा वाढदिवस स्नेहालयातील…

ऑर्किड प्री स्कूलमध्ये युकेजीच्या मुलांना पदवीदान समारंभाप्रमाणे निकाल

अहमदनगर(प्रतिनिधी)- आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्री स्कूलमध्ये इंग्रजी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी युकेजी च्या मुलांना पदवीदान समारंभाप्रमाणे शैक्षणिक वर्षाचे निकाल देऊन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी…

दरेवाडीच्या प्रताप भोगाडे चे मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत यश

दरेवाडी ग्रामस्थ व प्रताप हेल्थ क्लबच्या वतीने सत्कार अहमदनगर(प्रतिनिधी)- दरेवाडीचे सुपुत्र प्रताप भोगाडे यांनी आयबीबीएफ आयोजित मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत यश संपादन करुन पाचवा क्रमांक पटकावला. पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे…

पोलीस संरक्षण द्या, शहरातील अवैध धंदे फेसबुक लाईव्हद्वारे दाखवतो

बंदोबस्त न भेटल्यास पाच दिवसांनी अवैध धंद्यांचा लाईव्ह कार्यक्रम सुरु करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांची पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप करुन,…

उपोषण न करण्यासाठी पिडीत कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यास धमक्या

अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍यावर गुन्हा दाखल होण्यासाठी केले जाणार होते उपोषण अहमदनगर(प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा…

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नगरच्या ललिता कात्रे द्वितीय

अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा शाखा आणि सातारा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत अहमदनगरच्या ललिता सुनील कात्रे यांनी खुल्या गटात द्वितीय क्रमांक…

मातंग समाजातील युवकाचा निर्दयपणी झालेल्या हत्येचा निषेध

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 2 मे रोजी नगर-पुणे महामार्ग बेलवंडी फाटा येथे रास्तारोको अहमदनगर(प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…