मानवी जीवनाचे मुळ सांगणाऱ्या शाल्मली ललित ग्रंथाचे प्रकाशन
गद्य-पद्याची नशा केल्यास जीवनात शान निर्माण होते -बाबासाहेब सौदागर गणराज प्रकाशनाच्या 190 व्या ग्रंथाचे प्रकाशन नगर (प्रतिनिधी)- मद्याची नशा केल्यास मनुष्य उलटा होतो. तर गद्य-पद्याची नशा केल्यास जीवनात शान निर्माण…
शुक्रवारी होणार गणराज प्रकाशनाच्या शाल्मली ललित ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक व सौंदर्य शास्त्र अंतर्भूत असलेल्या आणि मानवी जीवनाचे मुळ सांगणाऱ्या गणराज प्रकाशन प्रकाशित लेखक पद्मनाभ हिंगे लिखित शाल्मली ललित ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि.28 मार्च) होणार आहे.…
लेखक येणार भेटीला, सांस्कृतिक कार्यक्रम जोडीला
‘सकाळ’ महोत्सवात खरेदीचा आनंद होणार द्विगुणित नगर (प्रतिनिधी)- ‘सकाळ’च्या पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची मेजवानी शुक्रवारपासून मिळणार आहे. सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नामवंत लेखक वाचकांच्या भेटीला…
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांच्या पुस्तकाचे कौतुक
खामकर यांचे लेखन युवा पिढीसाठी प्रेरणादायक ठरणार -उदय सामंत नगर (प्रतिनिधी)- राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांनी लिहिलेल्या झिरो टू लॉन्च आणि द…
कवयित्री सरोज आल्हाट यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड
जिल्ह्यातून एकमेव निमंत्रित कवी होण्याचा बहुमान नगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध कवयित्री सरोज आल्हाट यांची दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करिता निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात…
सातव्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार निलेश लंके
तर अध्यक्षपदी पांडुळे, कार्याध्यक्षपदी कवियत्री आल्हाट व प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी बुगे यांची निवड नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा…
ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य संग्रहाचे प्रकाशन
तरुणांसाठी प्रेम काव्यासह जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश जीवनाची वास्तवता, अनुभवता व कल्पकता आलाप या काव्य संग्रहात उतरली -राजन लाखे नगर (प्रतिनिधी)- संवेदना हृदयात उतरून जेव्हा शब्दरूपी उमटतात,…
ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य संग्रहाचे 1 डिसेंबरला होणार प्रकाशन
तरुणांसाठी प्रेम काव्यासह जीवनाला स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश नगर (प्रतिनिधी)- तरुणांसाठी प्रेम काव्यासह त्यांच्या जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश असलेल्या नगरचे ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य…
कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना सायकलचे बक्षीस
विविध गटातील विद्यार्थ्यांनी पटकाविली आकर्षक बक्षीसे मुलांमधील जन्मजात कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यावे -छायाताई फिरोदिया नगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या संयुक्त…
मराठी साहित्य मंडळाच्या अहमदनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे
महाराष्ट्राशिवाय अनेक राज्यात शाखा नव्या पिढीमध्ये बदल घडवण्याचे काम साहित्य करू शकते -प्रा. शिवाजी भोर अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनमान्य मराठी साहित्य मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. केडगाव येथील श्री साईबाबा…