सावित्री-ज्योती महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी किशोर डागवले यांची नियुक्ती
9 ते 12 जानेवारी दरम्यान बचतगटांच्या स्टॉलसह विविध उपक्रम, कार्यक्रम व स्पर्धा रंगणार सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सशक्तीकरणाना चालना -किशोर डागवाले नगर (प्रतिनिधी)- सावेडीत 9 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या…
सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश वामन यांची नियुक्ती
वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे -रावसाहेब काळे नगर (प्रतिनिधी)- सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश पांडुरंग वामन यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील यांनी वामन…
माहिती अधिकार संघर्ष समितीच्या शहराध्यक्षपदी अरुण खिची यांची नियुक्ती.
शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार नियुक्तीपत्र नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांची माहिती अधिकार संघर्ष समितीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय…
दुबईला होणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी अनिता काळे यांची निवड
महिला सक्षमीकरण व महिला संघटनच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिजाऊ व्याख्यात्या अनिता काळे पाटील यांची दुबई येथे होणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड…
जामगावचे सुभेदार हरेश औटी सैन्यदलातून निवृत्त
ग्रामस्थ, जय हिंद फाउंडेशन व आजी-माजी सैनिकांच्या वतीने औटी यांचा गौरवपूर्ण सन्मान नगर (प्रतिनिधी)- भारतीय सैन्यदलात (एएससी) सुभेदार पदावर कार्यरत असलेले पारनेर तालुक्यातील जामगावचे हरेश बबनराव औटी नुकतेच सेवानिवृत्त झाले.…
मानवी हक्क अभियानच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षपदी समीना पठाण यांची नियुक्ती
महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व त्यांच्या हक्काची जपणुक करण्याचे काम केले जाणार -राजेंद्र काळे नगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या समीना मोसिन पठाण यांची मानवी हक्क अभियानच्या शहर जिल्हा महिला…
राष्ट्रीय उपाध्यक्षपदी राजेंद्र करंदीकर व राज्य संयोजकपदी प्रा. अजित खरसडे यांची नियुक्ती
युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारानेच देशामध्ये सामजिक क्रांति -कमलाकांत काळे नगर (प्रतिनिधी)- महामानवाच्या त्यागामुळे मिळालेले हक्क अधिकार शासक वर्ग योजना…
मराठी पत्रकार परिषदेच्या कोषाध्यक्षपदी मन्सूर शेख यांची बिनविरोध निवड
मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत निर्णय नगर (प्रतिनिधी)- 86 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या असून, यामध्ये नगरचे मन्सूरभाई शेख यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड…
सप्तरंग महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी ज्ञानदेव पांडुळे यांची निवड
रविवारी रंगणार रंगकर्मींचा महोत्सव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सप्तरंग थिएटर्सच्या वतीने साजरा होणाऱ्या सप्तरंग महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दि. 13…
डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर नगरचे आफताब शेख यांची नियुक्ती
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व नगर शाखेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीत नगरचे आफताब मन्सूर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…