• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

इस्माईल सय्यदचा पहिला रोजा

ByMirror

Apr 25, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर येथील इस्माईल नवेद सय्यद याने वयाच्या पाचव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे.


सामाजिक कार्यकर्ते के.के. खान यांचा तो नातू तर उद्योजक नवेद सय्यद यांचा मुलगा आहे. अत्यंत कमी वयात त्याने उपवास केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *