• Mon. Mar 30th, 2026

Trending

शिवाजी उबाळे यांचा उद्योगरत्न पुरस्काराने गौरव

वाहतूक क्षेत्रातील सामाजिक योगदानाबद्दल सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी उबाळे यांना नुकताच उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाहतूक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा…

गॅस टाकी स्फोटग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी छावाचे उपोषण

सात वर्षांपासून पीडित कुटुंबीय भरपाईच्या प्रतीक्षेत एचपी गॅस कंपनी व एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 2017 मध्ये झालेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस टाकी गळती व स्फोट दुर्घटनेतील…

मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल व 12 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल तिसऱ्या स्थानी

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 14 व 16 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूलची अंतिम सामन्यात धडक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.26 सप्टेंबर) तिसऱ्या…

अतिक्रमण विरोधी अधिकार कायदा, 2025 करण्याची मागणी

पीपल्स हेल्पलाईनने पंतप्रधानांना पाठविला मसुदा; सरकारी मालमत्तेवर डल्ला टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद कायद्यातील तरतुदी ठरणार जनहक्कांचे शस्त्र -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठा धोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

कर्मवीरांचा त्यागमय आदर्शच शिक्षणातील प्रश्‍न सोडवू शकतो -डॉ. कुंडलिकराव शिंदे कार्यक्रमातून कर्मवीरांच्या विचारांचा जागर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर्मवीर भाऊरावांनी उभ्या केलेल्या शिक्षण व्यवस्थेने आज बहुजन समाज सावरला आहे. पूर्वी कोणत्याही सोयी-सुविधा…

केडगाव देवीला दर्शनास येणाऱ्या महिला व भाविकांची आरोग्य तपासणीला प्रारंभ

स्वस्थ नारी उपक्रमांतर्गत महिलांनी स्व आरोग्याकडे लक्ष द्यावे -आ. संग्राम जगताप नऊ दिवस चालणार आरोग्याचा शिबिर; रक्तदान शिबिराचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वस्थ नारी, सशक्त परिवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

जायंट्स ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा

आयुर्वेद तज्ञांचा गौरव आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे निरोगी लोकांच्या आरोग्याचे रक्षण -डॉ. संजय पुंड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर व अजय मेडिकलच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात…

मोफत शिक्षण व पर्यावरण संरक्षणासाठी गोरक्षनाथ गवते यांचे उपोषण

पाचीमहादेव मंदिर परिसरात केलेल्या उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा; तिसऱ्या दिवशी उपोषण सुटले पर्यावरणात केलेल्या हस्तक्षेपाने अतिवृष्टी व ढगफुटी मानवनिर्मित -गोरक्षनाथ गवते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षण व उच्चशिक्षण कायमस्वरूपी मोफत मिळावे आणि…

गोर बंजारा समाजाचा 6 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणाची मागणी जिल्हा प्रशासनाला निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हैदराबाद गॅजेटनुसार गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी गोर बंजारा एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीने…

शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगली माता की चौकी

भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका महिलांचा रंगला रास गरबा नृत्य अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार…