• Wed. Oct 29th, 2025

Trending

शासकीय कार्यालयात संत रविदास महाराजांची जयंती साजरी झाली नसल्याचा आरोप

जयंती साजरी न करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाचे परिपत्रक असून देखील जिल्ह्यात अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी झाली नसल्याचा निषेध…

शनिवारी (दि.19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी बालगोपाळांपासून युवकांमध्ये उत्साह संचारला आहे.

जयंतीची जय्यत तयारी करण्यासाठी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक मुर्त्या खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींचा लगभग दिसून येत आहे.

लक्ष्मीबाई सुपेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भूतकरवाडी येथील लक्ष्मीबाई सर्जेराव सुपेकर (वय 95 वर्षे) यांचे गुरुवारी (दि.17 फेब्रुवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात चार मुले, एक मुलगी, सुना,…

वडीलांचा उपचारासाठी धावणार्‍या भंडारी भगिनींची राष्ट्रीय स्पर्धेत मजल

राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी भाग्यश्री, साक्षी व करणची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनचे खेळाडू साक्षी भंडारी, भाग्यश्री भंडारी व करण गहाणडुळे यांची नागालँड येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

शिक्षणाने यशस्वी जीवनाचा पाया रचला जातो -विजेंद्र पटनी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले व…

शिवजयंती दिनी काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्राम अभियानाला होणार प्रारंभ

शेतकर्‍यांना शेत रस्ते मोकळे करुन देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यासह राज्यात शेतकर्‍यांना शेत रस्त्यांअभावी जमिनी पड ठेवणे भाग पडत आहे. यासाठी पीपल्स हेल्पलाईनने काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्रामची घोषणा…

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांचे पिके धोक्यात

पुरेश्या दाबाने वीज पुरवठा करण्याची अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात वीज पुरवठा कमी दाबाने होत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असून, त्वरीत वीज पुरवठा पुरेश्या…

फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा अवयवदानाचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्वधर्म समभावाची…

शहरातील या सायकलपटूने चालवली सलग तीन दिवस सायकल

एक हजार किलोमीटरचा टप्पा केला 64 तास 40 मिनिटात पुर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवेचे सेवादार तथा सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी राजकोट ते दाहोद असा परतीचा एक हजार कि.मी.…

त्या परिपत्रकाने 2/3 शिक्षक पदवीधर वेतनश्रेणीपासून वंचित -बाबासाहेब बोडखे

13 ऑक्टोबर 2016 च्या परिपत्रकात सुधारणा करण्याची शिक्षक परिषदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- इयत्ता सहावी व आठवीच्या वर्गावर शिकवणार्‍या शिक्षकांपैकी 1/3 शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी देय ठरविली असून, यामुळे 2/3…