• Sat. Mar 14th, 2026

Trending

लिनेस क्लबचा पहिला पदग्रहण सोहळा उत्साहात

शहरात सामाजिक कार्य करणार्‍या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केले क्लब लिनेस क्लबचे सामाजिक कार्य परिवर्तनाची नांदी ठरणार -वर्षा झंवर अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून महिला सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत.…

शहरातील नामदेव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा उत्साहात

नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डावरे गल्ली येथील नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या नामदेव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विधीवत महापूजा करण्यात आली. नामदेव…

जनतेमधून सरपंच निवड होण्यासाठी पुन्हा कायदा अमलात आनण्याची सरपंच परिषदेची मागणी

जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच निवड थेट जनतेतून करण्याबाबत कायदा करून तो अमलात आणण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद मुंबईच्या वतीने राज्य सरकारकडे जिल्हाधिकारी व…

सावधान जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नागरिकांना रेड अलर्ट सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- हवामान विभागाने जिल्ह्यात 11 ते 14 जुलै या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मागील तीन दिवसापासून संततधार…

जय हिंद फाऊंडेशनचे निंबळक 51 वडाच्या झाडांची लागवड

देश रक्षणाचे कर्तव्य बजावून माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने निंबळक (ता. नगर) येथे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील स्मशानभूमी, जिल्हा परिषद…

श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणार्‍या श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव नरेश राऊत यांनी दिली. श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या…

निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी

एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन जातीय सलोख्याचे दर्शन श्री नवनाथ युवा मंडळ व डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गावात स्वच्छता अभियान अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बकरी ईद व आषाढी…

शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज अदा देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अज्हा) रविवारी (दि.10 जुलै) मोठ्या उत्साहात साजरी…

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनने तब्बल दहा दिवस पुरवली वारकर्‍यांना निशुल्क आरोग्यसेवा

महाआरोग्य शिबीराचा हजारो वारकर्‍यांनी घेतला लाभ आरोग्यासह विविध सामाजिक विषयांवर जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आषाढी वारीसाठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या आरोग्याची काळाजी घेतली. नगर-सोलापूर रोड, वाकोडी…

सरपंच थेट जनतेमधून निवडावा -पै. नाना डोंगरे

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद आग्रही सोमवारी जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला दिले जाणार निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत मध्ये सरपंच थेट जनतेमधून निवडून देण्याचा क्रांतीकारक निर्णय पुन्हा महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच…