• Fri. Aug 29th, 2025

Trending

नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने
निमगाव वाघात रंगल्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा
जय मल्हार संघाने पटकाविले विजेतेपद

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेस जिल्ह्यातील…

समाजातील दुःखाचा अंधकार दूर करण्यासाठी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने योगदान द्यावे -जनक आहुजा वासन परिवाराच्या वतीने केडगावच्या सावली संस्थेच्या विद्यार्थ्यांना पादत्राणे भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला देणे लागते या भावनेने प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. समाजाने आपल्याला काय दिले? यापेक्षा आपण काय देतो? ही भावना महत्त्वाची आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून गरजू घटकांना मदत…

पोलीसांच्या आश्‍वासनाने पिडीत महिलेचे दुसर्‍या दिवशी उपोषण मागे
लवकरच आरोपी मोकाटेला अटक करण्याचे आश्‍वासन
लैंगिक अत्याचार प्रकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी असलेल्या गोविंद मोकाटे याला अटक होण्यासाठी पिडीत महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सुरु केलेले उपोषण पोलीसांच्या आश्‍वासनानंतर दुसर्‍या दिवशी शनिवारी दुपारी (दि.5 फेब्रुवारी) मागे…

जायंट्स ग्रुप व अजय फाऊंडेशनच्या वतीने
कर्करोग जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ
जागतिक कर्करोग निवारण दिनाचा उपक्रम
कर्करोग रोखण्यासाठी व रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करणार्‍या डॉक्टरचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप व अजय फाऊंडेशनच्या वतीने जागतिक कर्करोग (कॅन्सर) निवारण दिनानिमित्त निमित्त कर्करोग (कॅन्सर) जनजागृतीच्या सप्ताहाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या अभियानांतर्गत शहरात कॅन्सर रोखण्यासाठी व रुग्णांना नवजीवन…