• Mon. Mar 16th, 2026

Trending

निमगाव वाघात महात्मा गांधी जयंती साजरी

महात्मा गांधींनी दाखवलेला सत्य, अहिंसेचा मार्ग भावीपिढीसाठी दिशादर्शक -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर…

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे जिल्हा परिषदेत निदर्शने

सेवा पुस्तक, भविष्य निर्वाह निधी, किमान वेतन, राहणीमान भत्त्याचे प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी आकृतीबंद व बिगर आकृतीबंध कर्मचार्‍यांचा भेदभाव दूर करावा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे सेवा पुस्तक, भविष्य निर्वाह…

राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत नगरचा तक्षिल नागर विजयी

दहा वर्षा आतील वयोगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत नगरच्या तक्षिल अंकुश नागर या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकाविला.…

शहरात रंगली कलर्स ऑफ प्राईड चित्रकला स्पर्धा

शालेय विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद चित्रातून विद्यार्थ्यांनी दिला शांतता व स्वच्छतेचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शहरात कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धा रंगली होती. या चित्रकला स्पर्धेस शहरातील…

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दिवाळी पूर्वी वेतन, महागाई भत्ता व सानुग्रह अनुदान मिळावे -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दिवाळी पूर्वी वेतन, महागाई भत्ता व सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या…

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत झालेल्या बैठकीत शहर व राज्याच्या वाटचालीवर चर्चा

केंद्र व राज्य सरकार युवकांचा रोजगार हिसकावून महाराष्ट्राला देशदडीस लावत असल्याचा आरोप मुठभर भांडवलदारांच्या हितासाठी सत्ताधारी सरकार -रेश्मा आठरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मुठभर भांडवलदारांच्या हितासाठी सत्ताधारी सरकार चालत असून, गरिबांचा श्रीमंत…

अरुण वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- तिफन फाउंडेशन, कृषी सहाय्यक परिवार व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सच्या वतीने पत्रकार अरुण भाऊसाहेब वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी मित्र पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. फाउंडेशनच्या वतीने सोमवारी…

उर्दू शायर गनी मोहम्मद शेख यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रसिद्ध ज्येष्ठ उर्दू शायर कवी हाजी गनी मोहम्मद शेख (वय 86) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले गनी मोहम्मद यांनी अवघ्या 14 व्या वर्षी आपले…

सावरगावच्या दसरा मेळाव्यासाठी शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव जाण्याची तयारी

सावरगावच्या भक्ती गडावर एकच दसरा मेळावा, इतर मेळाव्याच्या अफवा शहरातून निघणार बाईक रॅली अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर व जिल्ह्यातून 5 ऑक्टोबरला बीड जिल्ह्यातील (सुपे) सावरगाव येथे भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या भक्ती…

माजी सैनिकांनी वृक्षरोपणाने साजरी केली महात्मा गांधी जयंती

जय हिंद फाउंडेशनचे खातगावला 41 झाडांची लागवड देश प्रेमापोटी माजी सैनिकांची वृक्षरोपण चळवळ -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांनी खातगाव (ता.नगर) येथे वृक्षरोपणाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आगळ्या-वेगळ्या पध्दतीने जयंती…