• Mon. Mar 16th, 2026

Trending

लग्नात फुलांच्या अक्षदा टाकून तांदुळाचे पोते मतीमंद शाळेतील विद्यार्थ्यांना भेट

तांदळाच्या अक्षदेला फाटा देऊन ढोबळे व मोरे परिवाराने राबविला सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- लग्नात तांदुळाच्या अक्षदा ऐवजी फुलांच्या पाकळ्या टाकून, तांदुळाचे पोते निवासी मतीमंद शाळेतील विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. काँग्रेसचे…

कोजागिरी पौर्णिमेला निंबळकच्या कोटी लिंगेश्‍वर मंदिरात महाआरती

श्री हरिहर महाराज संस्थानचे संस्थापक ह.भ.प. डॉ. जालिंदर महाराज निकम यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त निंबळक (ता. नगर) येथील श्री हरिहर महाराज संस्थानचे कोटी लिंगेश्‍वर मंदिरात रविवारी सकाळी महाआरती…

निमगाव वाघात अतिक्रमणधारकाची ग्रामपंचायत सदस्याला जीवे मारण्याची धमकी

संबंधितांवर कारवाई करण्याची डोंगरे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावल्याप्रकरणी अतिक्रमणधारकांनी निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना रस्त्यामध्ये अडवून…

सानुग्रह अनुदानातून रक्कम कपातीला महानगरपालिका कर्मचारी कृती समितीचा विरोध

आयुक्तांना निवेदन कामगार कायद्यानुसार कायदेशीर कपाती व्यतिरिक्त इतर कपात थांबविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेने कर्मचार्‍यांची दिवाळी गोड करण्यासाठीप्रत्येक कर्मचार्‍याला 10 हजार सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयाचे स्वागत करुन, सानुग्रह अनुदानाच्या रकमेतून…

केडगावला अर्पित सेतू केंद्राचे उद्घाटन

महिला वर्ग, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार -एन. एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, नेप्ती रोड येथील अर्पित सर्व्हिसेसच्या सेतू केंद्राचे उद्घाटन माजी सहाय्यक आयुक्त एन. एम. पवळे यांच्या हस्ते…

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लुटला रेल्वे सफरचा आनंद

नव्याने सुरु झालेल्या नगर-आष्टी रेल्वेने केला प्रवास लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा क्षेत्र भेटीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- पुस्तकी ज्ञानाचे धडे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देण्याच्या उद्देशाने शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव…

विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व मुलींची छेडछाड प्रतिबंधाविषयी मार्गदर्शन

रुपीबाई मोतीलाल बोरा विद्यालयात भरोसा सेलचे व्याख्यान अन्याय व गुन्हेगारी वृत्तीचा बिमोड केल्यास समाज सुरक्षित होणार -पल्लवी देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रुपीबाई मोतीलाल बोरा उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईम…

पारनेर महसुल विभाग व तहसील कार्यालयाचे अपुरे मनुष्यबळ एमपीएससी परीक्षेला जुंपले

अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्यांचे कामे रखडली अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने वेधले जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर महसुल विभाग व तहसील कार्यालयात असलेल्या कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या मनुष्यबळामुळे सर्वसामान्य…

किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

कापड उद्योगपतींना आयात शुल्कात संपूर्ण सूट दिल्याने कापसाचे भाव 50 टक्के गडगडल्याचा आरोप योग्य हमी भाव न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड उद्योगपतीच्या दबावाखाली केंद्रातील भाजप प्रणीत नरेंद्र…

सावेडीत राजपाल वस्त्र दालनाचा शुभारंभ

राजपाल परिवाराने कापड क्षेत्रात ब्रँड निर्माण केले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड व्यवसायात विश्‍वसनीय व ब्रॅण्ड स्वरुपात नावरुपाला आलेल्या राजपाल वस्त्र दालनाच्या सावेडी, नगर-मनमाड रोड येथील दुसर्‍या शाखेचा शुभारंभ…