• Tue. Mar 17th, 2026

Trending

हरदिन मॉर्निंग ग्रुपने साजरी केली दिवाळीची आरोग्यदायी पहाट

योग-प्राणायामाने निरोगी जीवनाचा कानमंत्र, तर पर्यावरण संवर्धनासाठी राबविले वृक्षरोपण ग्रुपच्या सदस्यांना मिठाई व फराळचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपने…

एकतर्फी प्रेम प्रकरणातून झालेल्या खून खटल्यातील आरोपीला जामीन

सागर झरेकर खून प्रकरण सात महिने युवक बेपत्ता झाल्यानंतर घातपात झाल्याचे आले होते उघडकीस अहमदनगर (प्रतिनिधी)- एकतर्फी प्रेम प्रकरणातून खून करणार्‍या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. तब्बल…

फटाके खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

गंगा उद्यान जवळील फटाका मार्केटला नागरिकांचा प्रतिसाद फटाके महाग, तरीही नागरिकांच्या हौसेला मोल नाही अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असताना, शहरासह उपनगरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. महागाईच्या…

निराधार मुलांची दिवाळी सन्मानाने साजरी होण्यासाठी सांदिपनी अकॅडमीचा पुढाकार

बालघर प्रकल्पातील मुलांकडून खरेदी केले दिवाळीचे साहित्य आर्थिक मदत देण्यापेक्षा वंचितांना सन्मानाने प्रोत्साहन अहमदनगर (प्रतिनिधी)-  वंचित व निराधार मुलांची दिवाळी सन्मानाने साजरी होण्यासाठी या विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदिल, भेटकार्ड, रांगोळी,…

त्या गावातील तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

जिल्हाधिकारी यांचा निर्णय अनाधिकृत अतिक्रमण प्रकरण भोवले अहमदनगर (प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील मौजे वाघा ग्रामपंचायतीचे सदस्य संदिपान बापुराव बारस्कर यांनी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन ग्रामपंचायत मालकीचा गट…

तायक्वांदो स्पर्धेत विराज पिसाळची पदकांची कमाई

राष्ट्रीय स्पर्धेसाठी दुसर्यांदा निवड केंद्रीय विद्यालय रिजनल तायक्वांदोत सुवर्ण तर राष्ट्रीय तायक्वांदोत कांस्य पदक अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रिय विदयालय संगठन आयोजित रिजनल तायक्वांदो स्पर्धेत केडगाव येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने…

महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना एक महिन्याचा निधी देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने दिव्यांगाची दिवाळी गोड -अ‍ॅड पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांगांना 5 टक्के निधी मिळण्याबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातर्फे महापालिके समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. दिव्यांगांच्या आंदोलनाची…

राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी उत्साहात

बास्केटबॉल स्पर्धेचा थराराने रंगले चुरशीचे सामने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी उत्साहात पार…

त्या स्वस्तधान्य दुकानदारावर गुन्हा दाखल

लाभार्थ्यांचे धान्य काळ्या बाजारात विक्रीची पोलखोल अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वस्तधान्य दुकानदाराच्या विरोधात लाभार्थ्यांचे धान्य काळ्या बाजारात परस्पर विक्री प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार सुभाष बाबुराव…

भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचे भाजप विरोधात धरणे आंदोलन

भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याचा आरोप चरणबध्द आंदोलनाचा पहिला टप्पा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात मोदी प्रणित भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या…